ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ देणार नाही - अमेय खोपकर

ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ देणार नाही - अमेय खोपकर

ऐ दिल है मुश्किलचा वाद चांगलाच पेटला

'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रमोशनसाठी अनुष्का, ऐश्वर्या, रणबीर एकत्र

'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रमोशनसाठी अनुष्का, ऐश्वर्या, रणबीर एकत्र

करण जोहरच्या वादात अडकलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमातील स्टारकास्ट सरसावली आहे. 

ऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक

ऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर

या पुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर

करण जोहरने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावरुन सुरु असलेल्या वादावर अखेर मौन सोडलं

'ऐ दिल है मुश्किल'ला मुंबई पोलीस पुरवणार सुरक्षा

'ऐ दिल है मुश्किल'ला मुंबई पोलीस पुरवणार सुरक्षा

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद

अनुष्कामुळे ऐश्वर्याकडून 'ए दिल है मुश्कील'चं प्रमोशन नाही

अनुष्कामुळे ऐश्वर्याकडून 'ए दिल है मुश्कील'चं प्रमोशन नाही

ए दिल है मुश्कील या चित्रपटाचं प्रमोशन करण्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर बिझी आहे.

VIDEO : 'ए दिल है मुश्किल'चं ब्रेकअप नाही पार्टी साँग!

VIDEO : 'ए दिल है मुश्किल'चं ब्रेकअप नाही पार्टी साँग!

नात्यात 'ब्रेकअप' म्हणजे काहीतरी दु:खद असा सगळ्यांचा साधारण समज... हा समज याआधीही काही गाण्यांना खोडून काढलाय. 

'मस्करीची काहीतरी हद्द असते', रणबीरनं अनुष्काला सुनावलं

'मस्करीची काहीतरी हद्द असते', रणबीरनं अनुष्काला सुनावलं

करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची भन्नाट केमिस्ट्री दिसून येतेय.

अनुष्का - विराटमध्ये पुन्हा बिनसलं...?

अनुष्का - विराटमध्ये पुन्हा बिनसलं...?

सगळ्याच यंग कपलच्या नात्यांमध्ये चढ-उतार येत असतात. पण जर सेलिब्रिटी कपलची गोष्ट असेल तर नक्कीच गॉसिप बनतं. आणि हेच विराट आणि अनुष्का बरोबर होतंय.

VIDEO : अनुष्का शर्माला रस्त्यावर बेछूट नाचताना पाहिलंत का?

VIDEO : अनुष्का शर्माला रस्त्यावर बेछूट नाचताना पाहिलंत का?

अनुष्का शर्माला सिनेमात नाचताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल... पण, रस्त्यावर? 

रणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च

रणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च

करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे.

२२ सप्टेंबरला संपणार विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या अफवा

२२ सप्टेंबरला संपणार विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या अफवा

 भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी ग्रीनपार्क स्टेडियम लकी ठरु शकते. 

ऐश्वर्या - रणबीरचे या सिनेमात हॉट सीन

ऐश्वर्या - रणबीरचे या सिनेमात हॉट सीन

‘ए दिल है मुश्किल’मधील सिनेमाची चर्चा सुरु झालेय ती ऐश्वर्या - रणबीरच्या हॉट सीनने. दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या हॉट सिनवरुन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

लग्नाबाबत बोलली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा

लग्नाबाबत बोलली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली दोघेही रिलेशनशिप आहे हे आता जाहीर आहे. अनुष्का-विराट दोघे नेहमी चर्चेत राहिले आहेत. अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे.

लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का

लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दोघेही लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले.

तीन अभिनेत्रींनी नाकरल्यामुळे अनुष्काला मिळाला 'सुल्तान'

तीन अभिनेत्रींनी नाकरल्यामुळे अनुष्काला मिळाला 'सुल्तान'

सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. सलमानबरोबरच अनुष्का शर्माच्या अभिनयाचंही कौतुक करण्यात आलं. 

सुल्तानची नऊ दिवसांत 229.16 कोटींची कमाई

सुल्तानची नऊ दिवसांत 229.16 कोटींची कमाई

सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर सुल्तान बॉक्स ऑफिसवर वेगाने धावतोय. 

सलमानच्या आधी या अभिनेत्याला होती 'सुल्तान'ची ऑफर ?

सलमानच्या आधी या अभिनेत्याला होती 'सुल्तान'ची ऑफर ?

सुल्तानचे दिग्दर्शक अली अब्बास जफर जेव्हा 'गुंडे' हा सिनेमा करत होते तेव्हा 'सुल्तान'च्या स्क्रिप्टवरही काम करत होते. 'गुंडे'मध्ये अर्जुन कपूर होता. अली जफर यांनी अर्जुनला 'सुल्तान' सिनेमाबाबत सांगितलं होतं आणि त्याला या सिनेमासाठी ऑफर केली होती.

'सुल्तान'च्या सलमान आणि अनुष्काविरोधात तक्रार दाखल

'सुल्तान'च्या सलमान आणि अनुष्काविरोधात तक्रार दाखल

ईदच्या दिवशी रिलीज झालेला सिनेमा सुल्तानने ५ दिवसातच २०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आणि ऐवढी कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. पण आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी येत आहे.

पाहा किती झालीये सुल्तानची कमाई

पाहा किती झालीये सुल्तानची कमाई

सलमान खानचा सुल्तान सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवतोय.