ar rahman

...म्हणून सुरेश वाडकरांनी 'रंगीला' चित्रपटानंतर ए आर रहमानसोबत कधीच कामच केलं नाही

सुरेश वाडकर यांनी ए आर रहमानसह झालेली पहिली भेट आणि नंतर त्याच्यात झालेला बदल याबद्दल सांगितलं आहे. तसंच आपण 'रंगीला' सारखा सुपरहिट चित्रपट करुनही पुन्हा एकत्र काम का केलं नाही याचा खुलासा केला आहे. 

 

Mar 4, 2024, 04:15 PM IST

लहानपणी शाळेसाठी नव्हते पैसे, आता एका तासात ही व्यक्ती कमावते कोट्यवधी

Ar Rahman Net Worth : जगप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए आर रेहमान आपल्या संगीतामुळे लोकांच्या हृदयात राहतात. त्याची गाणी आणि संगीत मनाला एक वेगळीच शांती देते. पण कधीकाळी ए आर रेहमानला आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली होती.

 

Jan 6, 2024, 05:07 PM IST

रणबीरच्या चित्रपटासाठी ए.आर. रेहमाननं घेतलं नव्हतं मानधन; 12 वर्षांनी कारण समोर

A.R.Rehman: ए. आर. रेहमान यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांनी रणबीरच्या रॉकस्टार चित्रपटात मानधन न घेता का काम केले होते. याचा खुलासा झाला आहे. 

Oct 19, 2023, 08:59 PM IST

Video : महिलांचा विनयभंग, मुलं जखमी...; चेंगराचेंगरीमुळे एआर रहमानवर भडकले चाहते

AR Rahman concert : ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांच्या चेन्नईतील लाईव्ह कॉन्सर्टबाबत प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.

Sep 11, 2023, 10:22 AM IST

'...नाहीतर सगळं गोदामात जाईल'; घराणेशाहीवर ए.आर.रेहमान यांची तिखट प्रतिक्रिया

A.R.Rahman on Nepotism: बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कुठला मुद्दा सारखा सारखा चर्चेत असतो तो म्हणजे घराणेशाही हा. त्यातून बॉलिवूडचं नाही तर दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतही घराणेशाही आहे आणि त्याबद्दल अनेकदा टीकाही केली जाते. अशावेळी संगीतकार ए.आर. रेहमान यांनी मात्र यावर आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Aug 11, 2023, 06:28 PM IST

AI मुळे ऑस्कर विजेता संगीतकार A.R.Rahman चिंतेत; वाचा नक्की असं घडलंय तरी काय?

A.R.Rehman on AI Tweet: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे एआयची (AI). कृत्रिम बुद्धिमत्ता आता ही आपल्या पुढील समस्या होऊ पाहते आहे की काय अशा प्रतिक्रिया अनेकदा येताना दिसते आहे. सध्या ए.आर.रेहमानही यावर आपली (A.R.Rahman Reaction on AI) प्रतिक्रिया मांडली आहे. 

May 11, 2023, 04:50 PM IST

पुणे पोलिसांनी मंचावर येऊन कॉन्सर्ट बंद पाडल्यानंतर A R Rahman ने अखेर मौन सोडलं, म्हणाला...

AR Rahman on Pune Concert: पुण्यात (Pune) वेळमर्यादा ओलांडल्याने पोलिसांनी मंचावर जाऊन संगीतकार ए आर रहमानचं (AR Rahman) कॉन्सर्ट रोखलं होतं. त्यानंतर ए आर रहमानने प्रथमच यावर भाष्य केलं आहे. 

 

May 3, 2023, 10:01 AM IST

"हिंदी नाही, तामिळमध्ये बोल", ए आर रहमानने जाहीर मंचावरच पत्नीला सुनावलं, VIDEO व्हायरल

AR Rahman Viral Video: ए आर रहमान (AR Rahman) आणि त्याची पत्नी सायरा बानू (Saira Banu) यांनी नुकतीच एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी सायरा बानू मंचावर बोलत असताना ए आर रहमानने तिला हिंदीत बोलू नको असं सांगितलं. 

 

Apr 26, 2023, 07:38 PM IST

AR Rahman च्या मुलीचा साखरपुडा संपन्न

ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांची मुलगी खतिजा रहमान, जी आपल्या जादूई संगीतामुळे नेहमीच चर्चेत असते.

Jan 2, 2022, 08:48 PM IST

VIDEO : ए आर रहमानला हिंदी भाषेचं एवढं वावडं का? सोशल मीडियावर ट्रोल

आपल्या गाण्यांमुळे रहमान जगभरात लोकप्रिय 

Mar 30, 2021, 01:42 PM IST

दु:खद बातमी : प्रसिद्ध गायक, संगीतकार ए. आर. रहमान यांच्या आईचं निधन

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांची आई करीना बेगम यांचं 

Dec 28, 2020, 08:30 PM IST

इंडस्ट्रीमधील विरोधी गटांमुळे मला काम मिळत नाही - ए. आर. रेहमान

अभिनेत्री कंगना रानौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jul 26, 2020, 03:10 PM IST

बॉ़लिवूड अभिनेत्यावर रेहमान नाराज?

यामागचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे.... 

 

Apr 9, 2020, 12:01 PM IST

Birthday Special : आयुष्य संपवण्याच्या विचारात असायचा रेहमान

संगीत विश्वातला लखलखता तारा

 

Jan 6, 2020, 08:54 AM IST