arrest

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट... कोईम्बतूर बॉम्बस्फोटातील दोषी पुन्हा गजाआड

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट... कोईम्बतूर बॉम्बस्फोटातील दोषी पुन्हा गजाआड

वायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये रफीक पंतप्रधान मोदींच्या हत्येप्रकरणी संभाषण करताना आढळला... 

Apr 24, 2018, 09:06 PM IST
दारू माफिया किरीट सौमय्याला  'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून  अटक

दारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक

 पोलिसांनी यावेळी किरीटच्या कारमधून दारूने भरलेल्या १४ ट्यूबचा साठा जप्त केला असून मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील 'चारोटी' नाक्यावरून हा साठा घेऊन घोडबंदर रोडवरून किरीट मुंबईच्या जुहूकडे निघाला होता.

Apr 22, 2018, 10:43 PM IST
५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 12, 2018, 08:48 PM IST
अहमदनगर शिवसैनिक दुहेरी हत्याकांडप्रकरण, संग्राम जगतापांसह 4 जणांना पोलीस कोठडी

अहमदनगर शिवसैनिक दुहेरी हत्याकांडप्रकरण, संग्राम जगतापांसह 4 जणांना पोलीस कोठडी

अहमदनगर केडगाव इथे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, विशाल कोतकर यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर इतर 22 जणांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलीय. 

Apr 9, 2018, 08:42 AM IST

#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम

#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी स्थानिक सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्ला केलाय. भाजप नेत्यांनी #ReleaseMaheshHegde या हॅशटॅगसहीत हेगडेला सोडण्याची मागणी केलीय.

Mar 30, 2018, 12:13 PM IST
'फेक न्यूज' प्रकरणी पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटच्या संपादकाला अटक

'फेक न्यूज' प्रकरणी पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटच्या संपादकाला अटक

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याला अटक करण्यात आलीय. बंगळुरूमध्ये दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं बातमी प्रसिद्ध करण्याचा आरोप हेगडेवर करण्यात आलाय.  

Mar 30, 2018, 11:31 AM IST
बोगस पोलीस अधिकाऱ्याला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बोगस पोलीस अधिकाऱ्याला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलीस अधिकारी असल्याच सांगत अनेक जणांना फसवणा-या अमित अम्बिका सिंग याला नाशिक पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वी यूपीएससीची परीक्षा दिलीय. मात्र परीक्षेत नापास झाल्याने त्याने गृहखात्याचं बोगस कागदपत्र तयार करून अनेकांना आपण पोलीस अधिकारी असल्याच सांगत फसवत होता. 

Mar 30, 2018, 09:25 AM IST
Viral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण

Viral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण

एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Mar 29, 2018, 06:28 PM IST
भिडेंच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून सरकारला ८ दिवसाची मुदत

भिडेंच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून सरकारला ८ दिवसाची मुदत

मुंबईत दलित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. 

Mar 26, 2018, 05:32 PM IST
अमित झा आत्महत्येप्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक युनुस खानना अटक

अमित झा आत्महत्येप्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक युनुस खानना अटक

विरारमधील अमित झा आत्महत्येप्रकरणी विरारचे तत्कालिन पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मुंबईतून अटक करण्यात आलीय.

Mar 6, 2018, 07:31 PM IST
अश्विनी बिंद्रे अपहरण : कुरुंदरकरच्या ड्रायव्हरलाही अटक

अश्विनी बिंद्रे अपहरण : कुरुंदरकरच्या ड्रायव्हरलाही अटक

अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणाचा माग काढण्यात पोलिसांना यश आलंय. 

Feb 20, 2018, 09:10 PM IST
भीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'

भीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'

भीमा कोरेगाव प्रकरणी अजून मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार खडसावलंय. 

Feb 20, 2018, 05:13 PM IST