आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात

आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात

चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय. 

मंत्रालयात लॉकी रॅनसम हल्ला, १५० संगणाकात व्हायरस घुसखोरी मंत्रालयात लॉकी रॅनसम हल्ला, १५० संगणाकात व्हायरस घुसखोरी

मंत्रालयातील संगणकांवर व्हायरसचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे मंत्रालयातलं काम गेल्या १० दिवसांपासून ठप्प असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात

मुंबईत १३ जुलै २०११ला  झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेला आरोपी झैनुल आबेद्दीनला महाराष्ट्र एटीएसनं अटक केलीय.

धक्कादायक : गांधीजींच्या मूर्तीची विटंबना; २६ जानेवारीला घातपाताची धमकी धक्कादायक : गांधीजींच्या मूर्तीची विटंबना; २६ जानेवारीला घातपाताची धमकी

मौसमाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मूर्तिवर काळं फासलं आहे. एवढंच नाही तर त्यावर आयसीस जिंदाबाद असं देखील लिहिलं आहे. सकाळी जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हापासून तणावाचं वातावरण आहे.

मोदीजी तुम्हाला लाज वाटायला हवी - मल्लिका साराभाई मोदीजी तुम्हाला लाज वाटायला हवी - मल्लिका साराभाई

डान्सर-राजनेता मल्लिका साराभाई यांनी आपली आई मृणालिनी साराभाई यांच्या निधनानंतर सोशल वेबसाईटवर केलेल्या एका वाद उभा राहिलाय. 'मोदीजी तुम्हाला लाज वाटायला हवी' या शब्दांत मल्लिका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. 

२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स २६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स

२६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केलेत. 

तर शाहरुख खान रस्त्यावर येईल : भाजप खासदाराचा घणाघात तर शाहरुख खान रस्त्यावर येईल : भाजप खासदाराचा घणाघात

शाहरुखला कळलं पाहिजे की, जर हिंदूंनी त्याचे सिनेमे नाही पाहिले तर त्याला इतर मुस्लिम तरुणांप्रमाणे रस्त्यावर भटकावं लागेल, असा घणाघात गोरखपूरचे भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी केला आहे. 

व्हिडीओ | सहा हत्तींचा मोटरसायकलस्वारावर हल्ला व्हिडीओ | सहा हत्तींचा मोटरसायकलस्वारावर हल्ला

थायलंडमधील कोराटच्या खाओ याई नॅशनल पार्कमध्ये एका मोटरसायकल स्वारावर हत्तीने हल्ला केला. या मोटरसायकल स्वारासमोर एक नाही दोन नाही तर सहा हत्ती रागाने उभे होते.

अमेरिकेच्या ताब्यातील हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे? अमेरिकेच्या ताब्यातील हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे?

सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला, मुंबईवरच्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीची याची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांनी सेशन्स कोर्टात केलीय. 

मुंबई लोकलमध्ये महिलेवर हल्ला करणारा अट्टल चोरटा मुंबई लोकलमध्ये महिलेवर हल्ला करणारा अट्टल चोरटा

डोंबिवली येथून आज सकाळी सुटणारी ६ वाजून १७ मिनिटांच्या फास्ट लोकलमध्ये महिला फर्स्ट क्लासमध्ये चढणाऱ्या एका तरुणाला एका महिलेने धाडस करुन पकडले. तो गर्दुला तरुण सोनसाखळी चोर होता अणि मुंब्यातील एका मोठ्या सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा तो सदस्य असल्याचे तपासात पुढे आलंय. 

पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी

पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. भारतात या घटनेची पुनरावृत्ती होई शकते का? भारतानं काय काळजी घ्यावी याचा आढावा घेणारा रिपोर्ट.

'चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे' : सचिन 'चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे' : सचिन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरित्रात  भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर बोचरी टीका केलीय. ग्रेग चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे अशी असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

... आणि अजित पवार माधव भंडारींवर भडकले

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

मुंबईत शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला

मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतरही महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. मंगळवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने शिवानी प्रमोद शिंदे (१३) या शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला केला. ती गंभीर जखमी झाली. तिला ५५ टाक्के पडले आहेत.

तालिबानी कहर

लादेनच्या शोधासाठी मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगाणीस्तानात उतरल्यानंतर तालिबानचा अंत होईल असं वाटलं होतं...कारण आधुनिक शस्त्रानिशी मित्रराष्ट्र तालिबानचा बिमोड करण्यासाठी आफगाणीस्तानच्या भूमीवर उतरलं होतं...मात्र इतक्या वर्षानंतरही तालिबानने हार मानली नाही..