ऑगस्ट महिन्यात जोडून सुट्ट्यांचा सुकाळ

ऑगस्ट महिन्यात जोडून सुट्ट्यांचा सुकाळ

आजपासून सुरु झालेला ऑगस्ट महिना सुट्ट्यांचा सुकाळ घेऊन आलाय. सळग सार्वजनिक सु्ट्ट्या आल्याने अनेकांनी सुट्ट्यांचे नियोजन केलेय.

Tuesday 1, 2017, 02:14 PM IST
ऑगस्टमध्ये म्हाडाची ८०० घरांची लॉटरी

ऑगस्टमध्ये म्हाडाची ८०० घरांची लॉटरी

मुंबईत घराचं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींसाठी एक आंनदाची बातमी आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्हीपी मिलिंद म्हैसकर यांनी ऑगस्टमध्ये 800 घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचं संगितलं आहे. याकरिता जुलै महिन्यात जाहिरात देण्याची अपेक्षा आहे.

 राज्य सायबर सुरक्षा धोरण येत्या ऑगस्टमध्ये ??

राज्य सायबर सुरक्षा धोरण येत्या ऑगस्टमध्ये ??

 राज्यात सायबर गुन्हांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी पुरेसा कायदा अस्तित्वात नाही. तसंच याबाबत गुन्हे नोंदवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमांचा आधार घेतला जातो. तेव्हा यासाठी सर्वसमावेशक सुरक्षा धोरण आणण्याचा राज्यात प्रयत्न होत असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत असे धोरण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती झी मीडिया सूत्रांकडून मिळाली आहे. 

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार!

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार!

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

 ऑगस्ट संपायला आला, तरी १०० टक्के पेरण्या नाहीत

ऑगस्ट संपायला आला, तरी १०० टक्के पेरण्या नाहीत

राज्यात दुष्काळामुळे अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, ऑगस्ट महिना संपायला आला असली तरी राज्यात १०० टक्के पेरण्यापूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.

खुशखबर : आजपासून एलबीटी रद्द

खुशखबर : आजपासून एलबीटी रद्द

व्यापाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारनं घोषित केल्याप्रमाणे आजपासून एलबीटी रद्द झालाय.

जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

पेट्रोल-डिझेलमध्ये दोन महिन्यांत पाचवी दरवाढ...

तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीय.

ठाणेकरांसाठी ऑगस्ट 'बॅनर'बाजीचा!

ऑगस्ट महिना ठाणेकरांसाठी मोठ्या पर्वणीचा महिना ठरणार आहे... कारण तब्बल 6 ठाणेकर नेत्यांचे वाढदिवस या महिन्यात आहेत आणि गोकुळ अष्टमीही... त्यामुळे ठाणेकरांचा हा महिना एकदम मस्त जाणार हे नक्की आहे...

मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ स्मार्टफोन लवकरच...

वाढत्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत आता मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ही मार्केटमध्ये आपले स्थान पक्कं करण्यासाठी सज्ज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोटोरोलाचा पहिला वहिला स्मार्टफोन मोटो एक्स १ ऑगस्टला लाँच होतोय

मोनोरेल... पावसाळ्यात येणार धावून

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांचे मोनो रेल्वेतून प्रवास करण्याचं स्वप्न साकार होणार आहे.