aurangabad

औरंगाबादमधल्या करमाड गावात आठवडी बाजारात ट्रक घुसला, 12 गंभीर जखमी

औरंगाबादमध्ये करमाड गावातल्या आठवडी बाजारात नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला,  त्यात 12 जण गंभीर जखमी झालेत.  

Mar 19, 2018, 02:32 PM IST
राज्यात पेटलेला कचरा प्रश्न दोन आयुक्तांना भोवला

राज्यात पेटलेला कचरा प्रश्न दोन आयुक्तांना भोवला

औरंगाबाद कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आलीय. 

Mar 16, 2018, 10:43 PM IST
औरंगाबादच्या घनकचरा व्यवस्थापन विकास आराखड्याला मंजुरी

औरंगाबादच्या घनकचरा व्यवस्थापन विकास आराखड्याला मंजुरी

संपूर्ण निधी केंद्र आणि राज्य सरकार उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

Mar 16, 2018, 12:49 AM IST
औरंगाबाद दगडफेक : पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

औरंगाबाद दगडफेक : पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

औरंगाबादजवळच्या मिटमिटा गावात पोलिसांनी केलेल्या दगडफेकीप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलीय. 

Mar 15, 2018, 03:48 PM IST
औरंगाबाद कचरा प्रश्नावर सेनेची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी

औरंगाबाद कचरा प्रश्नावर सेनेची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी

औरंगाबादच्या कचरा प्रश्न आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.

Mar 15, 2018, 11:09 AM IST
आडूळ गावाजवळ सशस्त्र दरोडा, एक ठार

आडूळ गावाजवळ सशस्त्र दरोडा, एक ठार

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचं औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ गावाजवळ रात्रीच्या सशस्त्र दरोडा घालण्यात आला. यामध्ये कारमधील एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. 

Mar 13, 2018, 11:20 PM IST
कचऱ्याला आग लावताय? पाहा, याचे गंभीर परिणाम

कचऱ्याला आग लावताय? पाहा, याचे गंभीर परिणाम

औरंगाबाद शहरातील कच-यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. सध्या मिळेल तिथं कचऱ्याला आग लावली जातेय. मात्र, कचऱ्याला लावलेली ही आगच नागरिकांच्या जीवावर उठू शकते, याची कित्येकांना जाणीवही नाही. 

Mar 13, 2018, 10:41 AM IST
औरंगाबाद महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

औरंगाबाद महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

औरंगाबाद खंडपीठानं नारेगावमध्ये कचरा टाकू नये असे अंतिम आदेश दिले होते. त्याविरोधात महापालिकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टातही याचिका फेटाऴण्यात आल्यानं महापालिकेला मोठा धक्का बसलाय.

Mar 10, 2018, 10:28 AM IST
पोलिसांची गुंडगिरी समोर, दगडफेकीचा सूड घेण्यासाठी गावात घुसले आणि...

पोलिसांची गुंडगिरी समोर, दगडफेकीचा सूड घेण्यासाठी गावात घुसले आणि...

पोलिसांची गुंडगिरी समोर आलीय. काल मिटमिटाच्या गावक-यांनी केलेल्या दगडफेकीचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनीही थेट गावात घुसून गावक-यांच्या घरांवर दगडफेक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पोलिसांचा हा कारनामा सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Mar 8, 2018, 10:31 PM IST
औरंगाबादचा कचरा प्रश्न पेटला, दगडफेकीत तीन पोलीस जखमी

औरंगाबादचा कचरा प्रश्न पेटला, दगडफेकीत तीन पोलीस जखमी

कचरा प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलंय. मिटमिटा परिसरात महापालिकेच्या गाड्या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झालेत. जमाव पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.

Mar 7, 2018, 04:12 PM IST
औरंगाबाद कचरा प्रश्न : महापालिकेचं पथक आणि पोलिसांना नागरीकांनी पिटाळले

औरंगाबाद कचरा प्रश्न : महापालिकेचं पथक आणि पोलिसांना नागरीकांनी पिटाळले

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न चांगलाच पेटल्याचे चित्र आहे. आता अपेवाडीत पोलीस आणि महापालिकेचा पथक कचरा टाकण्यासाठी जगा पाहायला गेला असताना नागरिकांनी पोलिसांनाच पिटाळून लावले.

Mar 7, 2018, 12:47 PM IST
कचरा प्रश्नावरुन औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला झटका

कचरा प्रश्नावरुन औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला झटका

कच-याच्या प्रश्नावर औरंगाबाद खंडपीठानं महापालिकेला जोरदार झटका दिलाय.

Mar 6, 2018, 08:11 PM IST
औरंगाबादमध्ये कचऱ्यासोबच पाणी प्रश्नही गंभीर

औरंगाबादमध्ये कचऱ्यासोबच पाणी प्रश्नही गंभीर

शहरातील कचरा प्रश्न सुटता सुटत नाहीये. तोवरच आता औरंगाबाद महापालिकेसमोर नवा प्रश्न उभा ठाकलाय. जलशुद्धीकर प्रकल्पाचा कर थकल्यामुळे या प्रकल्पाची मालमत्ताच जप्त करण्याची नोटीस ग्रामपंचायतीने महापालिकेला दिली आहे.

Mar 6, 2018, 03:02 PM IST

कचरा प्रश्न सोडवण्यासाठी नागरीक आले पुढे...

औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्याआठी आता नागरिकांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे.

Mar 4, 2018, 10:11 PM IST
ग्रामस्थांचा संयम ढळला, कचऱ्याच्या गाडीवर दगडफेक

ग्रामस्थांचा संयम ढळला, कचऱ्याच्या गाडीवर दगडफेक

गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेली औरंगाबादची कचराकोंडी आजही कायम आहे. 

Mar 3, 2018, 01:32 PM IST