रामदेव बाबा आयुर्वेद संस्कृतीचे ब्रँड अॅम्बेसेडर!

रामदेव बाबा आयुर्वेद संस्कृतीचे ब्रँड अॅम्बेसेडर!

योगगुरु रामदेव बाबा देशातील अति-प्राचीन आयुर्वेद संस्कृतीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.

दही रात्रीचे खाणे योग्य आहे का? दही रात्रीचे खाणे योग्य आहे का?

उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.

कढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये? कढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.

आयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत आयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत

देशात बीफवर बंदी आणण्याच्या मुद्द्यावरून वादंग सुरू असतानाच पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलंय. 

आयुर्वेदाकडे रात्री उशीरा झोपणाऱ्यांबद्दल उपाय आयुर्वेदाकडे रात्री उशीरा झोपणाऱ्यांबद्दल उपाय

मोठ्या शहरांमध्ये लाईफ स्टाईल मोठ्या प्रमाणात बदललं आहे, यामुळे रात्री झोपण्यास उशीर होतो, मुंबई, पुण्यासारख्या शहरात रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते, किंवा रात्रपाळी करावी लागते अशा लोकांची संख्या देखील मोठी आहे.

स्टेफी ग्राफ केरळ आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर स्टेफी ग्राफ केरळ आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर

महान टेनिसपटू स्टेफी ग्राफची केरळची आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. केरळचं आयुर्वेदाचं महत्व स्टेफीच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी ही माहिती दिली. 

महाराष्ट्रातील आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचं दिल्लीत उपोषण

महाराष्ट्रातील आयुर्वेदिक शाखेतील वर्ष 2011-12 मधील 600 विद्यार्थ्यांना ‘आयुष’नं परीक्षा देण्याची परवानगी नाकारल्यानं त्यांचं भविष्य अंधारात आहे. यातील काही विद्यार्थी दिल्लीत जंतर मंतरवर उपोषणला बसले आहेत.

तुळसी माते बहु पुण्यपावनी...

देवासमोर ठेवलेल्या नैवेद्यावर नेहमी तुळशीचं पान ठेवलं जातं. ग्रहणकाळात खाद्यपदार्थांवर तसंच पिण्याच्या पाण्यातही तुळशीची पानं टाकली जातात. यामागे केवळ अंधश्रद्धा नसून महत्वाचं शास्त्र आहे.

गर्भवतींसाठी काही आयुर्वेदिक ‘फंडे’

गर्भात वाढणाऱ्या शिशूचे आरोग्य चांगलं राहावं याकरता गर्भवती महिलांसाठी आयुर्वेदात काही प्रभावी मार्ग सुचवले आहेत. या आयुर्वेदाने सुचवलेले हे काही सोपे उपाय अंमलात आणले, तर गर्भातल्या शिशूचा पूर्ण विकास होतो.