baahubali

पाकिस्तानात निनादणार 'जय माहिष्मति'चा जयघोष!

पाकिस्तानात निनादणार 'जय माहिष्मति'चा जयघोष!

दिग्दर्शक एस. राजमौली यांच्या 'बाहुबली : द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या दोन्ही सिनेमांनी भारतात जबरदस्त कमाई केली. या सिनेमानं भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे अनेक जुने इतिहास मोडीत काढत नवनवे रेकॉर्डस् प्रस्थापित केलेत. भारत आणि जगभरात धुमाकूळ घालणारा 'बाहुबली' हा सिनेमा आता पाकिस्तानातही पाहायला मिळणार आहे. 

Mar 29, 2018, 11:54 AM IST
बाहुबली कटप्पा मादाम तुसामध्येही झळकणार

बाहुबली कटप्पा मादाम तुसामध्येही झळकणार

लंडनच्या मादाम तुसामध्ये पुतळ्याच्या रूपात झळकणारे सत्यराज हे पहिलेच तामिळी अभिनेते असणार आहेत. 

Mar 13, 2018, 08:13 PM IST
'बाहुबली' फेम तमन्ना भाटीयावर बूट भिरकावला, आरोपी ताब्यात

'बाहुबली' फेम तमन्ना भाटीयावर बूट भिरकावला, आरोपी ताब्यात

बहुचर्चित 'बाहुबली २' या सिनेमाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स केले. इतकेच नाही तर हजारो कोटींचा गल्लाही जमवला.

Jan 28, 2018, 11:23 PM IST
Shocking : प्रभास यापुढे 'बाहुबली' सिनेमांत कधीच काम करणार नाही

Shocking : प्रभास यापुढे 'बाहुबली' सिनेमांत कधीच काम करणार नाही

बाहुबली 2 हा सिनेमा गेल्या वर्षाचा ब्लॉक बस्टर सिनेमा ठरला. 

Jan 4, 2018, 06:05 PM IST
प्रदर्शनापूर्वीच 'पद्मावती'ने तोडला बाहुबलीचा रेकॉर्ड!

प्रदर्शनापूर्वीच 'पद्मावती'ने तोडला बाहुबलीचा रेकॉर्ड!

संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

Nov 3, 2017, 01:54 PM IST
'बाहुबली'ची फी ऐकून करणला बसला शॉक

'बाहुबली'ची फी ऐकून करणला बसला शॉक

'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या सिनेमांच्या अफाट लोकप्रियतेनंतर साऊथचा सुपरस्टार प्रभासची डिमांड अधिकच वाढलीये. इतकंच नव्हे तर त्याला बॉलीवूडमध्येही काम करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्यात. 

Oct 27, 2017, 04:50 PM IST
दोन महिन्यांनंतर प्रभास अनुष्कासोबत करणार साखरपुडा?

दोन महिन्यांनंतर प्रभास अनुष्कासोबत करणार साखरपुडा?

‘बाहुबली २’ हा सिनेमाने मोठं यश मिळवलं. त्यानंतर प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

Oct 4, 2017, 08:24 PM IST
शाळेतली शिक्षिका होती प्रभासचं पहिलं प्रेम

शाळेतली शिक्षिका होती प्रभासचं पहिलं प्रेम

‘बाहुबली’ या सिनेमातील अभिनेता प्रभास याने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ‘बाहुबली २’ सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

Oct 4, 2017, 05:38 PM IST
मेंदूवर शस्त्रक्रिया होताना त्याने चक्क पाहिला 'बाहुबली'...

मेंदूवर शस्त्रक्रिया होताना त्याने चक्क पाहिला 'बाहुबली'...

काही दिवसांपूर्वी मेंदूचे ऑपरेशन करताना एक रुग्ण चक्क गिटार वाजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका ऑपरेशन दरम्यान रुग्णाला 'बाहूबली' चित्रपट दाखवून शस्त्रक्रिया  यशस्वी  करण्यात आली आहे. 

Oct 4, 2017, 10:15 AM IST
‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन

‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन

‘बाहुबली’ नंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाचीही चर्चा जोरदार रंगली आहे. आधी यासिनेमातील हिरोईनची चर्चा रंगली होती.

Aug 22, 2017, 07:42 PM IST
बाहुबली प्रभासचा हॉट लूक इंटरनेटवर वायरल...

बाहुबली प्रभासचा हॉट लूक इंटरनेटवर वायरल...

'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास सध्या लोकप्रियतेचा कळस अनुभवतोय... यातच प्रभासचा एक हॉट लूक इंटरनेटवर वायरल होताना दिसतोय. 

Jul 20, 2017, 02:45 PM IST
थुकरटवाडीत अवतरला मराठी 'भाऊबली'

थुकरटवाडीत अवतरला मराठी 'भाऊबली'

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील, याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे... आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

Jun 8, 2017, 07:09 PM IST
धोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली

धोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना धमाकेदार सुरुवात केलीये. भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. ८ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत उपांत्यफेरीत प्रवेश करेल.

Jun 7, 2017, 02:21 PM IST
 बाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण

बाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण

 बाहुबली आणि बाहुबली २ यातील कटप्पाची भूमिका निभाविणारे अभिनेता सत्यराज यांच्या विरोधात उटी कोर्टात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. 

May 23, 2017, 08:44 PM IST
अमरेंद्र की महेंद्र बाहुबली...हे आहे प्रभासचे आवडते कॅरॅक्टर

अमरेंद्र की महेंद्र बाहुबली...हे आहे प्रभासचे आवडते कॅरॅक्टर

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुस्साट सुरु आहे. 

May 13, 2017, 09:38 PM IST