भोंदू बाबा बंद खोलीत महिलांसोबत करायचा दुष्कर्म, व्हिडिओ व्हायरल

भोंदू बाबा बंद खोलीत महिलांसोबत करायचा दुष्कर्म, व्हिडिओ व्हायरल

गुजरातमध्ये एका तांत्रिकाचा अश्लिल व्हिडिओ समोर आला आहे.

पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने भोंदूकडून मुलीवर लैंगिक अत्याचार पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने भोंदूकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने भोंदूने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीचा पिता, भोंदूबाबा यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आली आहे. दरम्यान, यात एका स्थानिक राजकीय नेत्याचा हात असल्याचे सांगितले जात आहे. तो फरार आहे.

रोग बरा करणारा 'पाणीवाला बाबा' पोलिसांच्या जाळ्यात रोग बरा करणारा 'पाणीवाला बाबा' पोलिसांच्या जाळ्यात

मंतरलेल्या पाण्यानं आजार दूर करतो असं सांगणाऱ्या एका भोंदूबाबाला नवी मुंबईतील पोलिसांनी अटक केली आहे.

काँग्रेसमध्ये `बाबा विरूद्ध बाबा`

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबूंच्या गराड्यात असतात, त्यामुळेच कामं होत नसल्याचा घरचा आहेर काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकींनी दिला आहे.

लग्न जुळवून देण्याचे आमिष, भोंदू बाबाला अटक

मंत्र-तंत्राच्या माध्यमाने लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत एका युवतीला ८१ हजार रुपयांना लुबाडणा-या भोंदू बाबाला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आलीय. `झी मीडिया` या प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडत सातत्यानं पाठपुरावा केला होता.

दादा विरुद्ध बाबा

राजीनाम्यानंतर अजित पवार काय बोलणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं...अजित पवारांनी आपल्या पहिल्याच जाहिर भाषणात आपली भविष्यातील दिशा स्पष्ट केली ..