babasaheb purandare

"पुरंदरे यांचे लिखाण विकृत"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार वक्तव्यावर आजही ठाम

Jaysingrao Pawar : पुरंदरेंचा इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केले नाही, असे जयसिंगराव पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी हा खुलासा केला आहे.

Dec 2, 2022, 04:56 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणातून : शरद पवार

Sharad Pawar On Babasaheb Purandare : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरेंवर निशाणा साधला आहे.

Jul 23, 2022, 04:21 PM IST
 Minister Jitendra Awhad Once Agains Criticize Baba Saheb Purandhare On James Lane Book Controversy PT54S

जितेंद्र आव्हाड यांची दिवंगत बाबासाहेब पुंरदरेंवर टीका

Minister Jitendra Awhad Once Agains Criticize Baba Saheb Purandhare On James Lane Book Controversy

Jun 4, 2022, 10:10 PM IST

भोंगे उतरवा अन्यथा, 4 तारखेपासून ऐकणार नाही, राज ठाकरे यांचा इशारा

'प्रेमाने समजावून सांगा, अन्यथा काय ते एकदा होऊन जाऊ द्या'

May 1, 2022, 09:03 PM IST

पुरंदरेंना वृद्धापकाळात शरद पवारांनी त्रास दिला कारण ते... राज ठाकरे यांचे गंभीर आरोप

'महाराष्ट्रात या माणसाने जाती-जातीत विष कालवलं'

May 1, 2022, 08:51 PM IST

मनसेचा लेटरबॉम्ब.. पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या आरोपांचे मनसेकडून खंडन करण्यात आलं असून मनसेनं आज लेटरबॉंम्बच फोडला. या पत्रात बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलंय की...

Apr 14, 2022, 02:53 PM IST

राज ठाकरेंची व्यंगचित्रातून बाबासाहेब पुरंदरेंना अनोखी मानवंदना

राज ठाकरे ()Raj Thackeray) यांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना व्यंगचित्रातून अनोखी मानवंदना वाहिली आहे. 

Nov 16, 2021, 07:15 PM IST

इतिहासाचा उपासक हरपला; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन

त्यांच्या निधाची बातमी वाऱ्यासारखी पसली आणि अनेकांनी दु:ख व्यक्त केलं

Nov 15, 2021, 12:50 PM IST

Babasaheb Purandare | छत्रपतींचा सच्चा सेवक काळाआड : देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त

 इतिहासकार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. 

Nov 15, 2021, 09:44 AM IST

Babasaheb Purandare : असा अलौकिक शिवआराधक होणे नाही, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

सकाळी 10.30 च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर होणार अंत्यसंस्कार 

Nov 15, 2021, 09:20 AM IST

बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही - नितीन गडकरी

बाबासाहेब आपण अजून हवे होतात, नितीन गडकरी भावूक 

Nov 15, 2021, 08:24 AM IST