banglore

पतीवर गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

पतीवर गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

चालत्या कारमध्ये पत्नीनं पतीवर तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बंगळुरुमध्ये घडलीय.

May 6, 2017, 10:20 PM IST
जखमी विराटला बंगळुरूत मिळालं गोड सरप्राईज!

जखमी विराटला बंगळुरूत मिळालं गोड सरप्राईज!

सध्या आयपीएलमध्ये बिझी असलेल्या विराटला बंगळुरूमध्ये एक सरप्राईज मिळालं. 

Apr 12, 2017, 06:59 PM IST
पुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं

पुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं

पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.

Mar 7, 2017, 03:58 PM IST
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे महत्त्वपूर्ण आघाडी

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे महत्त्वपूर्ण आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननं पुन्हा निराशा करत पहिल्या इनिंगमध्ये १८९ रन्स बनवल्या.

Mar 5, 2017, 06:12 PM IST
व्हिडिओ : बंगळुरू घटनेतल्या 'बघ्यांना' विराटची जोरदार चपराक

व्हिडिओ : बंगळुरू घटनेतल्या 'बघ्यांना' विराटची जोरदार चपराक

बंगळुरुमधील तरुणी विनयभंगाच्या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. याच घटनेवर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनेही या घटनेचा निषेध केलाय.

Jan 6, 2017, 01:11 PM IST
LIVE SCORE: पंजाब विरुद्ध बैंगलोर

LIVE SCORE: पंजाब विरुद्ध बैंगलोर

आयपीएलमध्ये आज पॉईंट्स टेबलमध्ये तळाच्या दोन टीम्समध्ये सामना होणार आहे.

May 9, 2016, 08:04 PM IST
'म्हणून क्रिस गेलला टीममध्ये घेतलं नाही'

'म्हणून क्रिस गेलला टीममध्ये घेतलं नाही'

क्रिस गेल म्हणजे जगातल्या सर्वोत्तम टी 20 बॅट्समनपैकी एक. पण आयपीएलमधल्या पुण्याविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये गेलला बैंगलोरच्या संघामध्ये स्थान मिळालं नाही. 

May 8, 2016, 05:16 PM IST
कोहलीच्या सेंच्युरीमुळे बैंगलोरचा विजय

कोहलीच्या सेंच्युरीमुळे बैंगलोरचा विजय

विराट कोहलीच्या धमाकेदार सेंच्युरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं पुण्याचा सात विकेट्सनं पराभव केला आहे. 

May 7, 2016, 09:06 PM IST
वॉटसनच्या गाण्यावर गेल-कोहली थिरकले

वॉटसनच्या गाण्यावर गेल-कोहली थिरकले

विराट कोहली आणि क्रिस गेल गाण्याच्या तालावर थिरकाताना पाहायला मिळाले.

Apr 28, 2016, 07:22 PM IST
LIVE STREAMING: पुणे विरुद्ध बैंगलोर

LIVE STREAMING: पुणे विरुद्ध बैंगलोर

रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या मॅचमध्ये पुण्याचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 22, 2016, 08:28 PM IST
द वॉल राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले शतक

द वॉल राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले शतक

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय समित या मुलाने १४ वर्षांखालील क्‍लब क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने शतक ठोकले. 

Apr 21, 2016, 05:56 PM IST
बलाढ्य बंगलोरसमोर दिल्लीचा विजय

बलाढ्य बंगलोरसमोर दिल्लीचा विजय

बलाढ्य अशा रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 7 विकेट्सनी विजय झाला आहे. या मॅचमध्ये दिल्लीच्या क्वांटन डि कॉकनं शानदार सेंच्युरी झळकावली. यंदाच्या आयपीएल मोसमातील ही पहिलीच सेंच्युरी आहे. 

Apr 17, 2016, 11:43 PM IST
बंगलोरमध्ये होणार आयपीएल फायनल

बंगलोरमध्ये होणार आयपीएल फायनल

यंदाच्या आयपीएलची फायनल बैंगलोरच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.

Apr 15, 2016, 10:27 PM IST
बंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार

बंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार

 मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.

Feb 19, 2016, 03:43 PM IST

जाहिरात ऐका... मोफत कॉल करा!

मोबाईलवर केवळ जाहिरात ऐकून फुकट बोलता आलं तर! विश्वासचं बसत नाही ना... मात्र, हे खरं आहे लवकरच बंगळुरुमधील चार इंजिनीअर्स `मोफत कॉल` ही सुविधा मोबाईल धारकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत.

Mar 13, 2014, 02:24 PM IST