मुंबईकर महिलांसाठी स्पेशल बस

मुंबईकर महिलांसाठी स्पेशल बस

नोकरदार महिलांसाठी लवकरच मुंबई आणि उपनगरात लेडीज स्पेशल बसगाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.

बेस्टची तिकीटं आता मोबाईलवर! बेस्टची तिकीटं आता मोबाईलवर!

बेस्ट बसचं तिकीट आता तुम्ही मोबाईलवरही काढू शकता. मुंबईकरांना दिवाळीनिमित्त बेस्टनं ही भेट देऊ केली आहे.

VIDEO : आठवडाभरात पोटावरची चरबी कमी करण्याचे सोप्पे फंडे VIDEO : आठवडाभरात पोटावरची चरबी कमी करण्याचे सोप्पे फंडे

तुम्हाला आवडणारे कपडे केवळ तुमच्या पोटावरील वाढलेली चरबी दिसते... म्हणून घालायचे बंद केले असतील... तर थांबा!

व्हिडिओ : हा आत्तापर्यंतचा सर्वांत आकर्षक बेली डान्स? व्हिडिओ : हा आत्तापर्यंतचा सर्वांत आकर्षक बेली डान्स?

तुम्ही अनेकदा बेली डान्स पाहिला असेल... पण, या व्हिडिओची बातच न्यारी... 

विश्वविजेत्यांच्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार मुंबईची 'निलांबरी' विश्वविजेत्यांच्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार मुंबईची 'निलांबरी'

रिओ ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूनं बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं.

निलांबरी 'सिंधू'च्या ऐतिहासिक मिरवणुकीची साक्षीदार निलांबरी 'सिंधू'च्या ऐतिहासिक मिरवणुकीची साक्षीदार

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमधील रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूच्या विजयी मिरवणुकीची साक्षीदार मुंबईची निलांबरी बस ठरणार आहे.  पी.व्ही. सिंधू हिचे आज मायदेशात आगमन झाले आहे. सिंधूसह तिचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचीही मिरवणूक  हैदराबादेत सुरू झाली आहे.

आता, चालत्या बसमध्येही मिळणार मोफत वाय-फाय! आता, चालत्या बसमध्येही मिळणार मोफत वाय-फाय!

मुंबईकरांनो, तुम्ही जर बेस्ट बसनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता तुम्हाला चालत्या बसमध्येही वाय-फायची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. 

Video : आयपीएल ९ मध्ये विराट बेस्ट, पाहा खास झलक  Video : आयपीएल ९ मध्ये विराट बेस्ट, पाहा खास झलक

टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार बॅटिंगने विराट कोहली बहुचर्चेत होताच. आय.पी.एल. ९ मध्येही विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भलेही हरला असेल. पण विराटने त्याच्या बॅटिंगने सर्वांची मने जिंकली आहेत.

बेस्टचे 'ते' बंद मार्ग सुरु, शिवसेनेचा महाव्यवस्थापकांना घेराव  बेस्टचे 'ते' बंद मार्ग सुरु, शिवसेनेचा महाव्यवस्थापकांना घेराव

शहरातील ५२ बस मार्ग बंद करण्याचा निर्णय घेणार्‍या बेस्ट प्रशासनाला शिवसेनेने जोरदार दणका दिला. त्यामुळे हे बंद मार्ग तीन दिवसांत पुन्हा सुरु होणार आहेत. 

मुंबईत धावणार बॅटरीवर चालणाऱ्या बसेस मुंबईत धावणार बॅटरीवर चालणाऱ्या बसेस

मुंबईत आता लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या बसेस धावताना दिसणार आहेत. 

बेस्ट बसखाली पाच वर्षांच्या चिमुरडीनं गमावला जीव बेस्ट बसखाली पाच वर्षांच्या चिमुरडीनं गमावला जीव

मुंबईत बेस्ट बसच्या धडकेत पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. 

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त... धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करायचा बेत असेल... तर त्यासाठी संध्याकाळची वेळ बेस्ट मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबईतील नागरिकांना बेस्टचा 'शॉक', दुप्पटीने बिल मुंबईतील नागरिकांना बेस्टचा 'शॉक', दुप्पटीने बिल

मुंबई शहर आणि उपनगरात बेस्टची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या महिन्याचे वीज बिल दामदुप्पटीनं वाढल्याचं समोर आलंय. ऑक्टोबर महिन्यातील बिलाचे आकडे पाहून वीज ग्राहकांना शॉक बसलाय.

'बेस्ट' खुशखबर, ५ हजारांचा बोनस 'बेस्ट' खुशखबर, ५ हजारांचा बोनस

मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट कर्मचा-यांना पाच हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 

'बेस्ट'मधून १६ कर्मचाऱ्यांना नारळ! 'बेस्ट'मधून १६ कर्मचाऱ्यांना नारळ!

वाढत्या तोट्यामुळं बेस्ट कर्मचा-यांची नोकरी धोक्यात येवू लागलीय. त्याची सुरूवात तात्पुरत्या स्वरुपात (टेम्पररी) भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यापासून झालीय. 

आजपासून ‘बेस्ट’चा प्रवास महागला! आजपासून ‘बेस्ट’चा प्रवास महागला!

आजपासून बेस्ट बसचा प्रवास महागलाय. बेस्टचा प्रवास एक रुपयानं महागलाय. किमान भाड्यात १ रुपया इतकी भाडेवाढ करण्यात आलीय. एकूण दोन टप्प्यांत बेस्ट प्रवासात भाडेवाढ होतेय. पहिली भाडेवाढ आजपासूनच होतेय. तर एक एप्रिलला पुन्हा एकदा एका रुपयानं भाडेवाढ केली जाणार आहे. 

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ

मुंबईकरांवर पुन्हा एकदा बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. बेस्टच्या भाड्यात २ रूपयांनी वाढ होणार असून, दोन टप्प्यांमध्ये ही बेस्टची भाडेवाढ लागू होणार आहे. 

थंडीत कोवळ्या उन्हात बसा आणि मिळवा अनेक फायदे थंडीत कोवळ्या उन्हात बसा आणि मिळवा अनेक फायदे

हिवाळी मोसमात कोवळ्या उन्हात बसण्याचे खूप फायदे आहेत. कुडकुडत्या थंडीत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोवळ्या उन्हात जरूर बसायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरिराला  व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे तुमची हाडे अधिक मजबूत होतात.

तीक्ष्ण बुद्धी हवीय... हा घ्या सर्वांत सोपा उपाय! तीक्ष्ण बुद्धी हवीय... हा घ्या सर्वांत सोपा उपाय!

तीक्ष्ण बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती हवी असेल तर तुम्हाला वापरता येणार आहे हा सगळ्यात सोपा उपाय जो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरू शकतो.

'...तरच टळू शकेल ‘बेस्ट’ची भाढेवाढ' '...तरच टळू शकेल ‘बेस्ट’ची भाढेवाढ'

मुंबईकरांवरचा हा बोझा कमी करायचा असेल तर महापालिकेलाच पुढाकार घ्यावं लागेल, असं बेस्ट समितीनं म्हटलंय.

बेस्टची 2 रूपयांनी भाडेवाढ बेस्टची 2 रूपयांनी भाडेवाढ

बेस्टच्या भाडेवाढिला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. बेस्टच्या भाड्यात 2 रूपयांची वाढ करण्यात आली असली तरी ही वाढ दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.