best

AC double Decker Bus: मुंबईकरांचा आजपासून गारेगार प्रवास, जाणून घ्या मार्ग आणि वेळ

AC double Decker Bus: मुंबईकरांचा (Mumbai) आजपासून (21 फेब्रुवारी) गारेगार प्रवास सुरू होणार आहे. पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus) सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार असून पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.    

Feb 21, 2023, 09:32 AM IST

Mumbai Electricity : महागाईत मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक

Electricity News :  मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Mumbai BEST Electricity) महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra State Electricity Regulatory Commission) बेस्टने वीज दरवाढीचा तसा प्रस्ताव सादर केला आहे. 

Jan 24, 2023, 08:27 AM IST

Smartphone Tricks : स्मार्टफोनवरील हा छोटासा होल आहे खूप कामाचा... हे फिचर तुम्हाला आजपर्यंत माहीतच नव्हतं

एकदा तुम्हाला या फीचर्सबद्दल कळलं की, तुम्ही तुमच्या घरातील गॅझेट हातातील स्मार्टफोनच्या (uses of small hole in smart phone) माध्यमातून ऑपरेट करू शकता.

Jan 16, 2023, 05:15 PM IST

मुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..

Dec 6, 2022, 09:58 AM IST

लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी

Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

Dec 6, 2022, 08:59 AM IST
Best employees strike for various demands PT2M55S

Video | बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत संप

Best employees strike for various demands, Mumbaikars are in dire straits during Diwali

Oct 22, 2022, 11:20 AM IST
AC double decker bus will run in Mumbai PT1M1S

आता AC बसमधून करता येणार मुंबई दर्शन, तिकीटाचे दर एकूण विश्वास बसणार नाही

काय म्हणता! फक्त इतक्या रूपयांत मुंबईचं पर्यटन करता येणार आहे, तेही एसी बसमधून, जाणून घ्या बेस्टच्या नवीन सेवेबद्दल 

Aug 8, 2022, 03:34 PM IST