भारताशी मैत्री कायम ठेवत भूतानचा पाकला जोरदार झटका

भारताशी मैत्री कायम ठेवत भूतानचा पाकला जोरदार झटका

भारताशी भूटानची असलेली मैत्री कायम ठेवत भूताननंदेखील पाकिस्तानला जोरदार झटका दिलाय. 

भारताचं समर्थन करत या ३ देशांचा सार्क परिषदेत जाण्यास नकार

भारताचं समर्थन करत या ३ देशांचा सार्क परिषदेत जाण्यास नकार

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात ९ आणि १० नोव्हेंबरला होणाऱ्या १९ व्या सार्क परिषदेला जाण्यास नकार दिला आहे. भारताकडून पंतप्रधान मोदी यांनी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. भारताकडून कोणताही प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार नाही आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि भूटान या देशांनी देखील सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

राजपुत्राचा जन्म भूतानसाठी ठरला वरदान!

राजपुत्राचा जन्म भूतानसाठी ठरला वरदान!

थिंपू : हिमालयाच्या कुशीत वसलेला आणि फारसा कधी चर्चेत नसणारा देश म्हणजे भूतान...

हिममानवाच्या रहस्यावरुन पडदा उठला

हिममानवाच्या रहस्यावरुन पडदा उठला

'हिममानव' च्या रहस्यावरून आता पडदा उठला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार एका गिर्यारोहकाने भुटानमध्ये हिममानवाच्या पायांचे ठसे पाहिले आहेत. त्याने त्याचा एक फोटो देखील काढला आहे.

स्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी

स्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी

पश्चिम बंगालच्या बेलकोबामध्ये १०० कोटी रुपयांच्या किंमतीचे सापाचे विष जप्त केले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. 

दुष्काळात पुणे जिल्हा बँकेचे 'नवरत्न' भूतान वारीवर

दुष्काळात पुणे जिल्हा बँकेचे 'नवरत्न' भूतान वारीवर

राज्यासह पुणे जिल्ह्यावर दुष्काळाचं गडद सावट असताना पुणे जिल्हा बॅँकेचे संचालक मात्र भूतानच्या दौऱ्यावर गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या हौशी संचालकांनी बँकेच्या पैशांवर परदेशवारीची हौस भागवलीय. यावर कुणी आक्षेप घ्यायला नको म्हणून अभ्यास दौराचं नावं देऊन या टूरचं आयोजन करण्य़ात आलंय.

भूतान आणि भारताची बाह्य-अंतर्गत ऊर्जा सुरक्षा

भूतान आणि भारताची बाह्य-अंतर्गत ऊर्जा सुरक्षा

नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन तीन आठवडे होता आहेत तोच ते स्वतः भूतान दौर्यावर गेले. एवढ्या तातडीने परदेश दौर्यावर जाण्याचे कारण काय? आणि त्यातही त्यांनी भूतानचीच निवड का केली?

नरेंद्र मोदींसाठी भूटाननं तोडली परंपरा!

भूतानच्या खासदारांनी टाळ्या न वाजवण्याची आपली कित्येक वर्षांची परंपरा तोडलीय... तीही भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी...

भुतानमध्ये मोदींचं भव्य दिव्य स्वागत

भुतान या देशाच्या दोन दिवसांच्या दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय.

‘शेजार’वैर नाही फायद्याचं!

पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमा आणखी असुरक्षित बनल्या आहेत.