big challenge

IND vs NZ : टीम इंडियाचं न्यूझीलंडसमोर भलंमोठं आव्हान; भारत क्लिन स्विप देणार?

भारत आणि न्यूझीलंड  (IND vs NZ) यांच्यामधील वनडे सिरीजचा (IND vs NZ 3rd ODI) शेवटचा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जातोय. 

Jan 24, 2023, 05:25 PM IST

संसदेचं पावसाळी अधिवेशन! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अग्नीपरीक्षा; सेना खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष

पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती बनवलीय. यात अग्नीपथ महागाई सारखे मुद्दे घेतले जाणार आहे. 

Jul 18, 2022, 09:30 AM IST

Coronaviurs: लठ्ठपणा कोरोनावर मात करण्यासाठी मोठं आव्हान?, काय म्हणतात जाणकार

देशात  कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. राज्यात रूग्णांची संख्या वाढत आहे.

May 10, 2021, 06:05 PM IST

कोरोनाचा शिरकाव रोखण्याचं प्रशासनापुढे मोठं आव्हान

 अनेक शहरांमध्ये हा व्हायरस पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढत आहे. 

Feb 19, 2021, 09:29 PM IST

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचं पाकिस्तानला तगडं आव्हान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 10:30 AM IST

शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलासा पण उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान

शिवसेनेच्या मंत्र्यांना तूर्त दिलासा मिळाला असला तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. शिवसेना पक्षातच उभी फूट पडल्याचे गुरुवारी पार पडलेल्या मातोश्रीवरील बैठकीत सिद्ध झालंय. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांनी आखलेली व्यूहरचना मोडून काढत शिवसेना एकसंध ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे. 

Apr 7, 2017, 06:11 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठं आव्हान

मुंबई पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे. गेली 15 वर्षे शहरावर सत्ता असलेल्या अजित पवारांना मोठं आव्हान निर्माण झालंय.

Jan 11, 2017, 11:45 PM IST