bodyguard

पद्मावतीचा वाद : रणवीर सिंग बनला दीपिकाचा बॉडीगार्ड

पद्मावतीचा वाद : रणवीर सिंग बनला दीपिकाचा बॉडीगार्ड

बॉलिवूडची पद्मावती दीपिका पदुकोण सध्या खूपच चर्चेत आहे. दीपिकाला पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेल्या वादामुळे धमक्या मिळत आहेत. 

Dec 2, 2017, 06:11 PM IST
आमदारांच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

आमदारांच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे अंगरक्षक भास्कर चौके यानी आज आमदारांच्या  संपर्क कार्यालयाच्या द्वारावर सकाळी स्वतः जवळील सर्विस राइफलने डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. 

Jun 23, 2017, 05:01 PM IST
'एअरटेल'च्या जाहिरातीत मुलीनं मागितला बॉडीगार्ड, भडकला आकाश चोपडा!

'एअरटेल'च्या जाहिरातीत मुलीनं मागितला बॉडीगार्ड, भडकला आकाश चोपडा!

जाहिरात क्षेत्रातील भंपकगिरी अनेकदा संवेदनशील प्रेक्षकांना खटकते... अशीच एक भंपक जाहिरात माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोपडा यालाही खटकलीय... आणि त्यानं यावर सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीकाही केलीय. 

Jun 7, 2017, 05:28 PM IST
दारुच्या नशेत आलियासमोर आला 'बॉडिगार्ड' आणि...

दारुच्या नशेत आलियासमोर आला 'बॉडिगार्ड' आणि...

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट हिला नुकतंच एका वाईट प्रसंगातून जावं लागलं... आपल्याला न्यायला आलेला बॉडिगार्ड नशेत पाहिल्यानंतर आलियाचा पारा भलताच चढला.

Apr 19, 2017, 08:21 PM IST
एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डकडून मारहाण

एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डकडून मारहाण

नाशिक - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डने घोटी टोल नाक्यावर धुडगुस घालून संदिप धोंगडे या कर्मचाऱ्याला जखमी केले. 

नाशिकहुन ठाण्याच्या दिशेने जात असताना टोलनाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नसल्याने शिंदे यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांचा संताप झाला.  त्यान टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. 

Jan 25, 2017, 09:28 AM IST
सिनेनिर्माते फिरोज नाडियादवालाच्या बॉडीगार्डचा पोलिसावर हल्ला

सिनेनिर्माते फिरोज नाडियादवालाच्या बॉडीगार्डचा पोलिसावर हल्ला

 प्रसिद्ध सिनेनिर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या बॉडीगार्डनं पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव पाटील यांच्यावर हल्ला केला. मुंबईतल्या जुहूमध्ये गुरुवारी संध्याकाळी सातेसात वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली.

Dec 16, 2016, 11:12 PM IST
अक्षय कुमारच्या बॉडिगार्डचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू

अक्षय कुमारच्या बॉडिगार्डचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू

अभिनेता अक्षय कुमारचा बॉडिगार्ड म्हणून काम करणाऱ्या मनोज शर्मा यांचा धावत्या ट्रेनखाली येऊन मृत्यू झालाय. 

Dec 14, 2016, 03:53 PM IST
कुर्ल्यात राष्ट्रवादी नेत्याच्या बॉडीगार्डवर गोळीबार

कुर्ल्यात राष्ट्रवादी नेत्याच्या बॉडीगार्डवर गोळीबार

कुर्ल्यात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या बॉडीगार्डवर गोळीबार झालाय. माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या बॉडीगार्डवर हा गोळीबार झाला. 

Aug 19, 2016, 07:27 PM IST
आलियाचा फोटो काढल्याने सुरक्षा रक्षकाने गमावली नोकरी

आलियाचा फोटो काढल्याने सुरक्षा रक्षकाने गमावली नोकरी

मुंबई : आलिया भट सध्या गौरी शिंदेसोबत गोव्यात एका चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. 

Apr 10, 2016, 02:26 PM IST
सलमाननं बॉडीगार्डच्या थोबाडात दिली ठेऊन

सलमाननं बॉडीगार्डच्या थोबाडात दिली ठेऊन

सलमान खान आणि वाद यांचं नातं काही तुटायचं नाव घेत नाहीय... आता, सलमान चर्चेत आहे तो त्याच्याच एका बॉडीगार्डच्या थोबाडीत लगावल्यानं... 

Feb 5, 2016, 05:34 PM IST
सलमान बनतोय, बॉडिगार्डच्या मुलाचा गॉडफादर...

सलमान बनतोय, बॉडिगार्डच्या मुलाचा गॉडफादर...

सलमानच्या दिलदारपणाचा आत्तापर्यंत अनेकांना अनुभव आलाय. बॉलिवूडमध्ये तर त्याला ‘गॉडफादर’ म्हणूनही ओळखलं जातं...

Feb 13, 2013, 12:59 PM IST

आ गया है देखो 'बॉडीगार्ड' !

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आत्ता बॉडीगार्डही उतरणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना ट्रेन करणारा मास्टर बॉडीगार्ड अमित साखरकर शिवसेनेकडून इच्छुक आहे.

Jan 25, 2012, 10:34 PM IST