मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता

8 सप्टेंबर 2006 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयानं 9 मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

मोदींनी घेतली त्या मुलीची भेट मोदींनी घेतली त्या मुलीची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी पाटणा बॉम्बस्फोटात प्राण गमावलेल्या एका व्यक्तीच्या मुलीची भेट घेतली. 

भीषण बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं भीषण बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं

भीषण बॉम्बस्फोटानं पाकिस्तानचं लाहोर शहर पुन्हा हादरलं आहे. या बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे

ब्रसेल्स बॉम्बस्फोट : २१४ नागरिक सुखरूप भारतात परतले ब्रसेल्स बॉम्बस्फोट : २१४ नागरिक सुखरूप भारतात परतले

बॉम्बस्फोटानंतर तिथून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. त्यामुळं अनेक भारतीय ब्रुसेल्स विमानतळावर अडकून पडले होते. हे सर्व २१४ भारतीय सकाळी सुखरुप भारतात परत आलेत.  

बोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...  बोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...

योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...

हिमायत बेगला फाशी नाही जन्मठेप हिमायत बेगला फाशी नाही जन्मठेप

पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.

पाकिस्तानमध्ये पोलिओ कॅम्पमध्ये बॉम्बस्फोट, १४ जणांचा मृत्यू पाकिस्तानमध्ये पोलिओ कॅम्पमध्ये बॉम्बस्फोट, १४ जणांचा मृत्यू

क्वेटा : पाकिस्तानच्या पश्चिमेला असलेले क्वेटा शहर आज सकाळी आत्मघातकी बॉम्बस्फोटांनी हादरले.

 काबूलमध्ये विमानतळाजवळ स्फोट काबूलमध्ये विमानतळाजवळ स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये एका विमानतळावरील कारमध्ये बॉम्बस्फोट झालाय. हमिद करझाई या विमातळाजवळील एका कारमध्ये हा स्फोट झालाय.

सुप्रीम कोर्टात बॉम्बस्फोट करण्याची धमकी सुप्रीम कोर्टात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

सुप्रीम कोर्ट बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलने ही धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. याकूब मेमनला फाशी दिल्याप्रकरणी ही धमकी असल्याची माहिती आहे.

बँकॉकमधील हिंदू मंदिराच्या परिसरात बॉम्बस्फोट, २७ जणांचा मृत्यू बँकॉकमधील हिंदू मंदिराच्या परिसरात बॉम्बस्फोट, २७ जणांचा मृत्यू

 बँकाकमध्ये भीषण बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झालेय. 

नागपुरात स्फोट करण्याचा इशारा, याकूबच्या फाशीनंतर धमकी नागपुरात स्फोट करण्याचा इशारा, याकूबच्या फाशीनंतर धमकी

याकूब मेमनच्या फाशीनंतर नागपूरचे सीताबर्डी परिसरात स्फोट घडवू असा धमकीवजा फोन परवा रात्री २ वाजता अमरावती पोलीस कंट्रोल रुमला आला होता. तेव्हापासून नागपूर पोलीस गोपनीय पद्धतीनं शोध मोहीम राबवून होते.

'परागच्या उपचारांचा हिंदुजाकडून कमर्शिअल वापर' 'परागच्या उपचारांचा हिंदुजाकडून कमर्शिअल वापर'

आज अकरा जुलै... हा दिवस म्हंटला की मुंबईकर रेल्वेप्रवाशांच्या अंगावर आजही काटा उभा राहतो. 

कोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोट, २५ प्रवासी जखमी कोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोट, २५ प्रवासी जखमी

सियालदाह - कृष्णानगर लोकल ट्रेनमध्ये आज पहाटे एका डब्यात झालेल्या स्फोटात जवळपास २५ प्रवासी जखमी झालेत. 

हाफीज सईद बॉम्बस्फोटात ठार हाफीज सईद बॉम्बस्फोटात ठार

इस्लामिक स्टेट इर्थात इसिसचा पाकिस्तान प्रमुख हाफीज मोहम्मद सईदचा बॉम्बस्फोटात ठार झाल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर कबायली भागात रस्त्यालगत बॉम्ब ठेवत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

बिहारमध्ये बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी बिहारमध्ये बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी

बिहार स्फोटानं हादरलंय. बिहारमधील आरामध्ये सिव्हिल कोर्टात स्फोट झालाय. स्फोटात तिघांचा मृत्यू तर १६ जण जखमी झालेत.

बॉम्ब हातात फुटला : व्हिडिओ तुम्हाला विचलित करु शकतो? बॉम्ब हातात फुटला : व्हिडिओ तुम्हाला विचलित करु शकतो?

तुम्हाला असा व्हिडिओ दाखवतोय. जो तुम्हाला विचलित करु शकतो. हा व्हिडिओ अशा एका जांबाज पोलीस अधिका-याचा आहे. जो बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जसा या जांबाज अधिका-यानं बॉम्ब हातात घेतला. तो बॉम्ब फुटला. त्यात या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

नायजेरियात मशिदीत स्फोट,  १२० ठार, २७० जखमी नायजेरियात मशिदीत स्फोट, १२० ठार, २७० जखमी

भाविक शुक्रवारची नमाज अदा करीत असतानाच नायजेरियातील सर्वात मोठय़ा मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यात कमीत कमी १२० जण मारले गेले, तर अन्य २७० जण जखमी झाल्याचं मदत पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

रशियात आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १८ जणांचा मृत्यू

रशियातल्या व्होलावाग्राडमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटात १८ जणांचा मृत्यू झालाय. हिवाळी ऑलिम्पिक तीन दिवसांवर आले असताना रशियातला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठार

मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर यीसकुल भागात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात तीनजण ठार आणि सातजण जखमी झाले आहेत. जखमींना आरआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय.

मणिपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी स्फोट

मणिपूरमधील रायफल्स परेडच्या मैदानापासून ४०० मीटर अंतरावर आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या काही मिनिटे अगोदरच एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात कोणालाही इजा पोहचली नाही.