bones

हाडं मजबूत करण्यासाठी खाव्यात या ६ गोष्टी

हाडं मजबूत करण्यासाठी खाव्यात या ६ गोष्टी

शरीरात कॅल्शियमची कमी असल्यामुळे हाडांना मजबुती मिळत नाही. धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला योग्य आहार घेण्यासाठी वेळ नसतो. आहार घेताना नेहमी कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. त्यामुळे कमी वयात हाडांना मजबुती मिळते.

Sep 6, 2016, 11:51 AM IST
हाडं मजबूत करणारे पाहा टॉप 5 सुपरफूड्स!

हाडं मजबूत करणारे पाहा टॉप 5 सुपरफूड्स!

आपल्या शरीरातील हाडं संपूर्ण शरीराचा भार वाहतात... आपल्या शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचं काम हाडांचं असतं. मात्र वाढत्यावयानुसार आपण हाडांची काळजी घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर योग्य आहार घेणं ज्यानं तुमची हाडं मजबूत राहतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं. 

Jul 23, 2014, 03:40 PM IST

जगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले

जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.

May 18, 2014, 07:15 PM IST

रोज व्यायाम करा आणि हाडांचे आजार टाळा

ओस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) या समस्येमुळे हाडे कमकवत होतात आणि त्यांच्या घनतेत घट होत जाते. त्यामुळे शरीराचा हाडांचा सापळा हा कमजोर होतो.

Dec 6, 2013, 06:56 PM IST

दूध आणि दही ने हाडे होतात मजबुत

नव्याने केलेल्या अभ्यासानुसार दूध आणि दहीमुळे हाडे मजबुत होतात हे स्पष्ट झालेय. कमी फॅक्टचे दूध आणि दही या पदार्थामुळे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते.

Feb 4, 2013, 01:50 PM IST