बुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!

बुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!

तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. 

तुमच्या मेंदूवर सोशल मीडियाचा परिणाम कसा होतो, जाणून घ्या तुमच्या मेंदूवर सोशल मीडियाचा परिणाम कसा होतो, जाणून घ्या

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एन्जेलिस (UCLA)च्या टीमने एक रिसर्च केला आहे. त्यांनी १३-१८ या वयोगटातील ३२ मुलांवर सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.

१४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो! १४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो!

कोलकातामध्ये मेंदूचे तंतू खाऊन टाकणारा एक बॅक्टेरिया फैलावत असल्याचं समोर आलंय.

चेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'! चेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'!

एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा डावा भाग जास्त कार्यरत आहे की उजवा यावर त्याचं व्यक्तीमत्व बऱ्यापैंकी अवलंबून दिसतं. 

जाणून घ्या तुमचा मेंदू कोणत्या क्षेत्रात तेज आहे जाणून घ्या तुमचा मेंदू कोणत्या क्षेत्रात तेज आहे

आज अनेक रत्न या धरतीवर पाहायला मिळतात. ज्य़ांनी आवड असलेल्या क्षेत्रात काहीतरी वेगळी कामगिरी करूण दाखवली. पण त्यांना हे यश कसं मिळालं ? ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडून आपण त्यात काहीतरी चांगली कामगिरी करू शकतो.

भाऊ कदमला किती 'मेमरी' आहे पाहा भाऊ कदमला किती 'मेमरी' आहे पाहा

चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदमची मेमरी किती असेल हे समजलं आहे.

मंगळ सफारीवर गेल्यानंतर मानवी मेंदूचं काय होईल पाहा... मंगळ सफारीवर गेल्यानंतर मानवी मेंदूचं काय होईल पाहा...

'मंगळ'वारी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मंगळ सफारीसाठी काहींनी आपली नावं नोंदवली आहेत. मंगळ ग्रहावर ५२० दिवस राहण्याचं मिशन तयार आहे. नासाचे अंतराळवीर Don Pettit यांनी ब्लॉग लिहून आपले अनुभव कथन केले आहेत.

केवळ २५ मिनिटं फिरून आपल्या वयात सात वर्ष जोडायला केवळ २५ मिनिटं फिरून आपल्या वयात सात वर्ष जोडायला

दररोज २५ मिनिटं वॉकिंग केल्याने तुमच्या आयुष्यात सात वर्ष वाढू शकतात असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच थोडासा व्यायाम करून तुम्ही हार्ट अॅटकची शक्यता कमी करू शकतात. 

योगा असाध्य व्याधींवर रामबाण उपाय योगा असाध्य व्याधींवर रामबाण उपाय

लखनऊ : योगाच्या माध्यमातून आरोग्य सुधारण्यास वेळ लागत असला तरी याने असाध्य व्याधीही कायमच्या दूर होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेक आजार आपल्यापुढे आवासून उभे आहेत. परंतु अशा सर्व आजारांवर योगाच्या माध्यमातून मात करता येते.

अबब! महिलेच्या मेंदूतून निघाले जुळे गर्भ अबब! महिलेच्या मेंदूतून निघाले जुळे गर्भ

२६ वर्षांच्या भारतीय महिलेवर मेंदूत वाढलेल्या ट्यूमरची शस्त्रक्रिया चालू असताना , तिच्या मेंदूत पूर्ण वाढ झालेला जुळे गर्भ मिळाला असून, डॉक्टरही चकित झाले आहेत. या गर्भांची हाडे विकसित असून, दात आणि केसही आलेले आहेत.

व्यायाम आणि उपवासानं बौद्धिक क्षमतेत वाढ शक्य व्यायाम आणि उपवासानं बौद्धिक क्षमतेत वाढ शक्य

व्यायामासोबत कधी कधी उपवास करणं मेंदूतील न्यूरॉनच्या वाढीसाठी उत्तम असतं. एका शोधामध्ये ही बाब पुढे आलीय. 

बीअरचे सेवन केल्यामुळे बुद्ध्यांक वाढतो बीअरचे सेवन केल्यामुळे बुद्ध्यांक वाढतो

जास्त करून लोकांना असे वाटते की, रेड वाईन,ब्लूबेरी आणि डार्क चॉकलेट मानवाच्या मेमरीसाठी फायदेशीर आहे. हा फायदा बीअर प्यायल्यानं सुद्धा होतो. शास्त्रज्ञांनी छोट्या उंदरांवर हा प्रयोग केला होता. शास्त्रज्ञांच्यामते बीअरमध्ये आढळून येणारा जॅंथोह्युमोल नावाचा घटक हा संज्ञानात्मकची क्षमता वाढविण्यासाठी पोषक आहे.

झोप पूर्ण करण्यात मागेपुढे पाहू नका, नाहीतर...! झोप पूर्ण करण्यात मागेपुढे पाहू नका, नाहीतर...!

वाढत्या वयानुसार जर आपण आपली झोप पूर्ण केली नाही, तर सावधान व्हा... आपल्या मेंदूच्या कमी होणारा व्हॉल्यूमचा संबंध आपल्या झोपेशी होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे पुढं आलंय. 

माशांचा मेंदू मानवापेक्षाही तल्लख!

माशांना बुद्धी नसतेच, अशी अनेकांची धारणा असते... त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जखमही समजत नाही, हा आणखी एक असाच ग्रह...

वेदनाशामक गोळ्यांचा किडनीला धोका...

वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे.

चावी घुसली मेंदूपर्यंत, पण चिमुरडीचा वाचला जीव

लहान मुलांना खेळण्यासाठी इथुन पुढे चाव्याचा जुडगा देऊ नका कारण हा चाव्याचा जुडगा जीव घेणा ठरू शकतो.घाटकोपर मध्ये एका चिमुरडी सोबत झालेल्या घटनेवरून ही गोष्ट समोर आलीये.पाहूयात एक रिपोर्ट.

उत्तम आरोग्यासाठी द्या मेंदूला आराम...

उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते ती तुमची मानसिक शांती... अनावश्यक किंवा ज्या इतक्या गरजेच्या नसतील अशा कार्यांना थोडं दूर ठेवलं तर तुम्ही हाच वेळ तुमच्या स्वत:साठी वापरू शकता.

धक्कादायक: नाकाद्वारे वाहून जात होता मेंदू!

बदलत्या ऋतूमुळे सर्दी होणं आणि नाक वाहू लागणं हे अत्यंत सामान्य लक्षण मानलं जातं. मात्र अरिझोना येथील जोइ नागी नामक माणसाचा मेंदूच नाकाद्वारे हळूहळू वाहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मेंदूला चालना देण्यासाठी शिका नवी भाषा!

भाषा आणि मेंदू याचा काय संबंध? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल ना! पण, नवी भाषा शिकून डोक्याला चालना मिळू शकते, असा नवीन शोध नुकताच संशोधकांनी लावलाय. जर्मनीत झालेल्या एका संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झालीय.

आइन्स्टाइनचा मेंदू करा डाऊनलोड

भौतिक शास्त्रात क्रांती घडवून आणणाऱ्या बुद्धिमान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्साइन यांचा मेंदू आयपॅडवर ऍप्लिकेशन म्हणून ९.९९ डॉलर्सला डाऊनलोड करता येऊ शकतो. हे विशेष ऍप्लिकेशन नुकतंच सुरू करण्यात आलंय. आइन्स्टाइनच्या मेंदूच्या मोठ्या प्रतिमेला आधीच्या तुलनेत आणखी सोपं करण्याचं शास्त्रज्ञांनी ठरवलं आहे.

चॉकलेट्सचा मेंदूवर अफूइतकाच प्रभाव

जर तुम्ही चॉकलेटचे वेडे असाल, तर जरा संभाळून राहा.. कारण चॉकलेटही अमली पदार्थाइतकंच घातक ठरू शकतं, आणि तुम्हाला चॉकलेटचं व्यसन लागू शकतं. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून सांगण्यात आलंय, की चॉकलेट मेंदूवर अफूएवढाच प्रभाव पाडतं.