bus accident

नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 1 प्रवासी ठार, 18 जखमी

Accident News: नाशिकमध्ये (Nashik) बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. पहाटे सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात 1 प्रवासी ठार झाला आहे. 

 

Jul 12, 2023, 07:44 AM IST
Buldana bus accident, Samruddhi Bus Accident Driver Was Consumed Liqur PT2M22S

Bus Accident । बुलडाणा बस अपघात टायर फुटून नाही, तर चालकाच्या...

Bus Accident : बुलडाणा बस अपघात टायर फुटून झालेला नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बस अपघातानंतर पेटली आणि यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर 1 जुलैला मध्यरात्री झालेल्या अपघाती बसचा चालक शेख दानिश हा दारूच्या नशेत असल्याचं उघड झालंय. त्याच्या रक्तचाचणीचा अहवाल बाहेर आलाय.

Jul 7, 2023, 10:35 AM IST

Samruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर... चालकावर गुन्हा दाखल

समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या सर्व मृतांची आता ओळख पटली आहे.

Jul 1, 2023, 07:16 PM IST
Maharashtra Bus Tragedy , Vidharbh Travels Bus Cctv PT51S

"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. 

Jul 1, 2023, 10:55 AM IST

ओडिशात भीषण अपघात! समोरासमोर धडक होऊन दोन बसेसचा अक्षरश: चुराडा; 12 प्रवासी जागीच ठार

ओडिशामधील (Odisha) गंजम (Ganjam) येथे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवासी ठार झाले असून, 8 जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारी आणि खासगी बसमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. 

 

Jun 26, 2023, 11:18 AM IST

ब्रेक फेल झालेल्या ST बस सोबत बाईक 200 मीटर फरफटत गेली आणि... हिंगोलीत मोठा अपघात

हिंगोलीहून परभणीला जाणा-या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाला. यात 1 जण जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

Jun 8, 2023, 07:16 PM IST

Pushpa 2 मधील कलाकारांच्या बसचा अपघात, शुटिंगहून परतताना बसला धडक

Pushpa 2 Actors Bus Accident: 'पुष्पा 2' हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू असल्याचे कळते आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार सध्या या चित्रपटातील कलाकारांच्या बसचा अपघात झालाा असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

May 31, 2023, 09:53 PM IST