१०० कोटींचे सेक्स रॅकेटचा भांडाफोड

१०० कोटींचे सेक्स रॅकेटचा भांडाफोड

पोलिसांनी मंगळवारी येथील एका बड्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणी एका कपलसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा संशय आहे की, या जोडप्याने ५ हजारांहून जास्त मुलींना वेश्या व्यवसायाला लावले असण्याची शक्यता आहे. 

घरातच सेक्‍स रॅकेट चालवायची ही महिला, इतर राज्यातून तरूणींचा पुरवठा घरातच सेक्‍स रॅकेट चालवायची ही महिला, इतर राज्यातून तरूणींचा पुरवठा

 देहव्‍यापार चालविणाऱ्या एका घरावर छापा टाकून पोलिसांनी घराची मालकीनसह तीन महिला आणि एका पुरूषाला ताब्‍यात घेतले आहे. 

हॉटेलमधलं सेक्स रॅकेट पोलिसांनी केलं उद्धवस्त हॉटेलमधलं सेक्स रॅकेट पोलिसांनी केलं उद्धवस्त

एका हॉटेलमध्ये एका बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना तिथे सुरु असलेलं सेक्स रॅकेट निदर्शनास आलं. पोलिसांनी जेव्हा हॉटेलमधल्या खोल्यांची चौकशी केली तेव्हा या हॉटेलमधून ५ मुली आणि ३ मुलांना अटक करण्यात आली आहे.

एका कारमध्ये केले जात होते गर्भलिंग निदान, टोळी गजाआड एका कारमध्ये केले जात होते गर्भलिंग निदान, टोळी गजाआड

पंढरपूरमध्ये गर्भलिंगनिदान करणारी टोळी गजाआड झालीये.. 

सेक्स रॅकेटचा भांडाफोड; अश्लील सामान जप्त सेक्स रॅकेटचा भांडाफोड; अश्लील सामान जप्त

उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. यावेळी पाच महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात आलीय. 

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, सहा तरूणी सापडल्या विवस्त्र सेक्स रॅकेटचा भांडाफोड, सहा तरूणी सापडल्या विवस्त्र

राजस्थान पोलिस विभागाच्या एका टीमने एका घरावर छापा मारून दिवसाढवळ्या सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या घरातील शेजारच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार करून हा सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. 

सेक्स रॅकेटचा भांडफो़ड, वाचविल्या अनेक तरुणी सेक्स रॅकेटचा भांडफो़ड, वाचविल्या अनेक तरुणी

नोकरी देतो असे सांगून दिल्लीत आणले आणि देह व्यापार करण्यासाठी बळजबरी केलेल्या चार तरूणींची पोलिसांनी सुटका केली. यातील दोन तरूणी आसामच्या आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक केले आहे. 

हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५ तरूणी ताब्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५ तरूणी ताब्यात

बिहार पोलिसांनी अरवल जिल्हा मुख्यालयाजवळील जनकपुरधाम येथील सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नक्षलवादी हार्डकोर सदस्य, १५ मुली, चार संचालिका आणि ८ तरूणांना अटक केले आहे. 

बनावट नावाने सीमकार्ड, आंतरराष्ट्रीय  रॅकेटचा पर्दाफाश बनावट नावाने सीमकार्ड, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

इंटरनेटवरून तसेच अन्य सोशल साईटवरुन फोटो अपलोड करुन त्यांच्या नावावर बनावट सीमकार्ड मिळवून ते विकणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. बोगस कागदपत्रांवरून दहा हजार सीमकार्ड काढली गेलीत. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे पाकिस्तान, बांग्लादेश, नायजेरियन कनेक्शन असल्याचे पुढे येत आहे.

वाघाच्या शिकारी टोळीचा पर्दाफाश

वाघाची शिकार करणा-या बहेलिया समाजाच्या एका टोळीचा पर्दाफाश झाला असून, विदर्भात या टोळीने गेल्या काही वर्षात हैदोस माजवत अनेक वाघांचं शिकार केल्याची आता उघडकीस येतंय.

सेक्स रॅकेट उद्धवस्त!

राजधानी दिल्ली शुक्रवारी पहाटे झालेल्या कारवाईत एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त झाले आहे.