लवकरच दाखल होतोय 'फायर फायटर रोबोट'!

लवकरच दाखल होतोय 'फायर फायटर रोबोट'!

परिस्थिती कितीही कठिण असली तरी अग्निशमन दलाचे जवान चपळाईनं आपली कामगिरी बजावतात आणि लोकांचे प्राण वाचवतात. याचंच प्रात्यक्षिक मुंबईतल्या भायखळा अग्निशमन दल केंद्रात पाहायला मिळालं. याच ठिकाणी समर नावाच्या आगीशी लढणाऱ्या रोबोचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.

इमारतीचा भाग कोसळला, एकजण ठार

भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळून एक मजूर ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. पुनर्विकासासाठी ही इमारत पाडली जात होती. सुमारे शंभर वर्ष जुन्या असलेल्या लक्ष्मी बिल्डींगच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं होतं.

१३/७ चे सूत्रधार मुंबईतच!

दिल्ली आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचा सुत्रधार यासिन भटकळ आणि इडियन मुजाहिदीनचे त्याचे दोन सहकारी भायखळ्यातल्या हबीब बिल्डिंगमध्ये राहत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.