६०० किलोच्या रानगव्याला बाहेर काढण्यात यश

६०० किलोच्या रानगव्याला बाहेर काढण्यात यश

गोसेखुर्द धरणातील कालवे शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत असले, तरी पवनी तालुक्या अंतर्गत गोसेखुर्द धरणाचे उजवे कालवे उमरेड करांडला अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे ते वन्य प्राण्यांसाठी घातक ठरत असून पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडलेत. अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा घडलीय. 

 पुण्यात ३ मुलींची कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्या

पुण्यात ३ मुलींची कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्या

पुण्यामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी कॅनॉलमध्ये उडी घेउन आत्महत्या केली आहे. काल संध्याकाळपासून त्या घरातून बेपत्ता होत्या. एकाच भागात राहणा-या या तिघींचे मृतदेह आज कॅनॉलमध्ये सापडले. 

आठ वर्षांच्या चिमुरडीनं वाचविले ४ वर्षांच्या मुलीचे प्राण

इंदापूर जिल्ह्याच्या लासुर्णे इथं एक शौर्याची घटना घडली. एका आठ वर्षाच्या चिमुरडीनं चार वर्षाच्या चिमुकलीचे प्राण वाचवले.

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

अजित पवारांची `कालवा` कालव!

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचा नगर जिल्ह्यातल्या अकोले या ठिकाणी पहिला जाहीर कार्यक्रम होतोय. मागील चाळीस वर्षांपासून काम सुरू असलेल्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचं भूमिपूजन आणि पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे.