car accident

Watch: सीसीटीव्हीत कैद झाला थरकाप उडविणारा अपघात

Watch: सीसीटीव्हीत कैद झाला थरकाप उडविणारा अपघात

आतापर्यंत तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Mar 5, 2018, 03:43 PM IST
Video : पेट्रोल पंपावर विचित्र अपघात, कारची अनेकांना धडक

Video : पेट्रोल पंपावर विचित्र अपघात, कारची अनेकांना धडक

उत्तर प्रदेशातल्या एका पेट्रोल पंपावर विचित्र अपघात झालाय.   

Feb 23, 2018, 03:13 PM IST
मुंबईत दारुड्या आयएएस अधिकाऱ्याने दोघांना चिरडले

मुंबईत दारुड्या आयएएस अधिकाऱ्याने दोघांना चिरडले

एका आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईतील मानखुर्द भागांत ही घटना घडली.

Feb 21, 2018, 10:56 AM IST
नागपूर कार अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर

नागपूर कार अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर

नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले. दरम्यान, या कार अपघाताचा शेवटचा व्हिडिओ इन्स्टावर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत  आहे.

Feb 17, 2018, 03:26 PM IST
 नागपूर-अमरावती अपघातातील मृतांची संख्या ७ वर

नागपूर-अमरावती अपघातातील मृतांची संख्या ७ वर

नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झालेले आहेत. 

Feb 17, 2018, 08:52 AM IST
नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी

नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी

नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.

Feb 16, 2018, 07:46 PM IST
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात

मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात बिकेसी येथे घडला. या घटनेत महापौर सुरक्षित आहेत. मात्र, दुचाकीस्वाराने महापौरांच्या गाडी चालकास मारहाण केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Jan 23, 2018, 10:30 PM IST
मुंबईकडे परतणाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला अपघात, तीन महिला ठार

मुंबईकडे परतणाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला अपघात, तीन महिला ठार

नववर्ष साजर करून गोव्याहुन मुंबईकड परतनाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला निपाणी जवळ आपघात. आपघातात ३ महिला जागीच ठार झाल्या असून ३ पुरूष जखमी झाले आहेत. 

Jan 2, 2018, 10:23 AM IST
केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गिते यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गिते यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोली- पाली मार्गावर अपघात झाला. या अपघात गिते यांच्या डोक्याला मार बसलाय.  

Dec 22, 2017, 03:23 PM IST
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

कागल येथे महामार्ग ओलांडणाऱ्या एका महिलेला क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे याचे वडील मधुकर रहाणे यांच्या कारने धडक दिली.

Dec 15, 2017, 08:17 AM IST
अमिताभ यांचा अपघात ही अफवा....

अमिताभ यांचा अपघात ही अफवा....

 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन एका अपघातातून बचावले, असे वृत्त काल प्रसिद्ध झाले.

Nov 17, 2017, 04:41 PM IST
अपघातातून अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले

अपघातातून अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या आठवड्यात झालेल्या एका अपघातातून थोडक्यात बचावले.

Nov 16, 2017, 02:05 PM IST
मोहन भागवत यांच्या गाडीला अपघात

मोहन भागवत यांच्या गाडीला अपघात

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यमुना एक्सप्रेस-वेवर झालेल्या रस्ता अपघात थोडक्यात वाचले. त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.

Oct 6, 2017, 09:49 AM IST
अहमदनगर - मनमाड मार्गावर एसटी-कार अपघातात कार जळून खाक

अहमदनगर - मनमाड मार्गावर एसटी-कार अपघातात कार जळून खाक

मनमाडरोडवर बाबळेश्वरजवळ एस टी आणि कार यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघात कारने उलट्या दिशेने येत धडक दिली. या अपघातात कारने पेट घेतला. या अपघातात कार जळून खाक झाली. कारमधील जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Oct 4, 2017, 08:00 AM IST
नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार

नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार

नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत. देवळी मार्गावरील सेलसुराजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Sep 30, 2017, 03:03 PM IST