causes

आजच बंद करा 'या' सवयी, अन्यथा खराब होईल तुमचे लिव्हर

यकृत अन्न पचण्यासही मदत करते. मात्र खराब आहारामुळे आजकाल बहुतांश लोक लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि यकृताशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण त्या 5 वाईट सवयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे यकृत खराब होते.

Apr 20, 2024, 04:23 PM IST

Heart Attack Sign: एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Health News in Marathi : हार्ट अटॅकचे नाव ऐकलं तरी मनात नको त्या शंका येत असतात. हार्ट अटॅकच ही अचानक घडणारी घटना असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात. 

Apr 8, 2024, 05:02 PM IST

तुमची किडनी खराब झाली की नाही हे कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे

Health Tips In Marathi : किडनी हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हे केवळ ऍसिडच काढून टाकत नाही तर खनिजांचे संतुलन देखील राखते ज्यामुळे शरीर निरोगी होते. पण तुमची किडनी निरोगी आहे की नाही हे कसं ओळखालं? 

Mar 7, 2024, 05:32 PM IST

तुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात

Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या... 

Jan 9, 2024, 02:45 PM IST

Alzheimer's Disease : विसरभोळेपणा असू शकतो गंभीर आजारचं लक्षण, दुर्लक्ष करु नका

Tips To Prevent Or Control Alzheimer's Disease : जागतिक स्तरावर अल्झायमर या आजारांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.

Jun 15, 2023, 02:51 PM IST

तुमच्या हाता-पायांना मुंग्या येतात? असू शकतात गंभीर आजारांचे संकेत

Health News : अनेकदा एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. पण हातपाय मोकळे सोडले की थोड्या वेळाने ते पूर्ववत होते. 

May 18, 2023, 03:58 PM IST

Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ करेल तुमची मदत!

मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं.

Feb 9, 2023, 05:19 PM IST

'राजांचा आजार'मुळे कमी वयात होऊ शकतो 'हा' त्रास; धोका वाढण्यापूर्वी लक्षणे ओळखा

पबमेडनुसार 'राजांचा आजार' किंवा 'श्रीमंत माणसाचा आजार' यामुळेही आपल्याला गुडघेदुखी होऊ शकते. 

Aug 1, 2022, 06:20 PM IST

सकाळी उठल्यावर तुम्हालाही डोकेदुखीचा होतो का त्रास? मग याकडे दुर्लक्ष करू नका

आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीची कारणं काय असू शकतात हे सांगणार आहोत. तसेच यावरील उपाय देखील सांगणार आहोत. जेणे करुन या समस्येपासून तुम्ही लांब राहाल.

Jul 27, 2022, 09:05 PM IST

Hair Care : केस धुताना 'या' चुका अजिबात करु नका, नाहीतर डोक्यावर पडू शकतं टक्कल

अनेकदा लोक केस धुताना काही चुका करतात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. 

Jun 5, 2022, 05:15 PM IST

टोमॅटोच्या सेवनाने Tomato Fever चा संसर्ग होतो? जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य

अनेकांना प्रश्न पडतो की हा आजार टोमॅटो खाल्ल्याने होतो का?

May 13, 2022, 12:28 PM IST

डोकेदुखीचे 4 प्रकार आहेत, यातील तुम्हाला होणारी डोकेदुखी कोणत्या प्रकारची? जाणून घ्या

डोकेदुखीच्या या चार प्रकारांबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

Apr 11, 2022, 05:16 PM IST

हृदयातंही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याची स्थिती अत्यंत दुर्मिळ असल्याने ती फार कमी लोकांमध्ये दिसून येते. 

Mar 27, 2022, 01:11 PM IST

तुमच्या पायातही निळ्या नसा दिसतात का? हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते

जर एखाद्याच्या पायात शिरा दिसत असतील आणि त्यांचा रंग निळा असेल, तर हे गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.

Mar 3, 2022, 02:17 PM IST

'या' छोट्याशा चुकीमुळे उद्भवतोय Acidity चा त्रास, तुम्हाला ही सवय असेल तर लगेच बदला

 तुम्हाला माहितीय अ‍ॅसिडिटीची ही समस्या तुम्हीच रोज स्वत:साठी तयार करता.

Feb 25, 2022, 04:20 PM IST