सीबीएसईच्या बारावी परीक्षेत रक्षा गोपाल अव्वल तर भूमी सावंत दुसरी

सीबीएसईच्या बारावी परीक्षेत रक्षा गोपाल अव्वल तर भूमी सावंत दुसरी

सीबीएसईच्या १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी रक्षा गोपालने ९९.६ टक्के गुण मिळवत देशात पहिली आली आहे. रक्षा अमिटी इंटरनेशनल स्कूल, नोएडाची विद्यार्थिनी आहे. 

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. 

'सीबीएसई' बोर्डाच्या निकालात मुलींची बाजी

'सीबीएसई' बोर्डाच्या निकालात मुलींची बाजी

सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झालाय. यंदाचा 97.32 टक्के निकाल लागलाय.

पुस्तक समोर ठेवा आणि द्या परीक्षा...

पुस्तकांत सामाविष्ट करण्यात आलेले धडे समजावून न घेता केवळ घोकंपट्टी करणाऱ्या मुलांना कदाचित यापुढे अशी घोकंपट्टी करण्याची गरजच उरणार नाही, असं दिसतंय.

सीबीएससी दहावीचा निकाल उद्या

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएससी)च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार असल्याची मंडळातर्फे देण्यात आली आहे.