central bank india

Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

Central Bank Of India Bharti 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर आणि अटेंडरचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 4, 2023, 12:29 PM IST

Inflation: महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी बॅंकां सज्ज, घेतला 'हा' मोठा निर्णय...

Inflation: सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर बॅंकांनी आपले दर वाढवायला सुरूवात केली आहे त्यातील एकच म्हणजे एफडी रेट्स. चला तर मग जाणून घेऊया याचा कुणाकुणाला अन् कसा फायदा होणार आहे. 

Feb 24, 2023, 09:06 PM IST

Monetary Penalty: RBI ने या मोठ्या सरकारी बँकेला ठोठावला 1 कोटींचा दंड, या बँकेत तुमचे खाते आहे का?

RBI Imposes Monetary Penalty On Bank of Maharashtra : ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी बँकांवर कारवाई करत असते.  

Apr 26, 2022, 07:19 AM IST

Jobs | सरकारी बँकेत बंपर भरती सुरू, जाणून घ्या पदसंख्या, अर्ज करण्याची प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अर्थशास्त्रज्ञ, आयकर अधिकारी, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक विश्लेषक, कायदा अधिकारी यासह अनेक पदांवर भरती केली जाणार आहे.

Nov 20, 2021, 12:46 PM IST
Washim Malegaon Crowd At Central Bank Of India PT3M19S

VIDEO : नागरिकांना नियमांचं सोयरसुकत नाही

Washim Malegaon Crowd At Central Bank Of India

Apr 20, 2021, 02:35 PM IST

१५९० रुपयांच्या डिजीटल पेमेंटवर १ कोटींचा जॅकपॉट

सरकारने डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतलेत. अधिकाधिक लोकांनी डिजीटल पेमेंट करण्यासाठी सरकारने अनेक ऑफरही जाहीर केल्यात. सरकारने जाहीर केलेल्या अशाच एका ऑफरचा लाभ एका व्यक्तीला मिळालाय. या व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेय.

Apr 10, 2017, 12:00 PM IST

बँकेची अजब कर्ज वसूली

सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केलीय. मालकाचे बुडित गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलंय.

Jul 15, 2013, 05:12 PM IST

एसबीआयचे ‘कॅम्पस इन्टरव्ह्यू’ बंद!

एसबीआय अर्थात ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ या राष्ट्रीयीकृत बँकेनं गेल्या चार वर्षांपासून सुरू केलेले कॅम्पस इन्टरव्ह्यू घटनाबाह्य ठरवलेत. तसंच यापुढे हे धोरण बंद करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

Apr 4, 2013, 10:44 AM IST

मनसेनं उधळली सेन्ट्रल बँकेची परीक्षा; परप्रांतियांना पिटाळलं

आज मुंबईत सेन्ट्रल बँकेच्या क्लार्क पदाची भरती प्रकिया सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणावर एकच गोंधळ उडवून दिलाय. सिद्धार्थ कॉलेजच्यासमोर मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून ही भरती प्रक्रिया उधळून लावलीय.

Feb 22, 2013, 12:33 PM IST