chandrakant patil

'फडणवीसांना अटकही झाली असती, आम्ही 33 महिने सहन केलं!' चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

Loksabha Election: 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच धक्कादायक विधान केले आहे. 

 

Apr 18, 2024, 12:21 PM IST

1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!

Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Mar 20, 2024, 03:40 PM IST

Pune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला

Chandrakant Patil On Congress Pune Candidate : पुण्यात माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काँग्रेसच्या न जाहीर झालेल्या उमेदवाराची घोषणा केली. काय म्हणाले पाटील?

Mar 18, 2024, 06:14 PM IST

Medha Kulkarni Rajya Sabha : पती अलुमीनियम व्यापारी, M Ed पर्यंत शिक्षण; कोण आहेत मेधा कुलकर्णी?

मेधा कुलकर्णी यांना पक्षनिष्ठतेचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. त्यांनी राजकारणात सक्रीय झाल्यापासून महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम केली आहेत. 

Feb 14, 2024, 03:52 PM IST

शिंदे सरकारची मोठी घोषणा! 'या' विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी

Maharashtra Government: राज्यातील उच्च शिक्षणात मुलींचा सहभाग वाढावा यासाठी शिंदे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

Feb 3, 2024, 02:19 PM IST

तृतीयपंथींना राज्य शासनाची भेट; शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार!

विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार आहे. तशा प्रकारच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. 

Dec 5, 2023, 05:43 PM IST

'पंकजा मुंडे शिंकल्या तरी...'; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर चंद्रकांत पाटलांचा खोचक कटाक्ष

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. त्यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. मात्र या व्हिडीओवरुन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

Nov 24, 2023, 11:46 AM IST

सरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही - चंद्रकांत पाटील

Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने आरक्षण देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. 

Oct 20, 2023, 04:53 PM IST

Maharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी

Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 10:04 PM IST