आजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग

आजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग

आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2016 पासून कार, सिगरेट, ब्रॅण्डेड गारमेंट्स महाग होणार आहेत.

विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला, विमान इंधन स्वस्त विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला, विमान इंधन स्वस्त

गृहीणींसाठी एक वाईट बातमी. विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला आहे. ६१.५० रुपयांनी सिलिंडर महागलाय. तर विमान इंधन १.२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. विमान इंधनाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आलेय.

कांद्याचं उत्पादन वाढलं, 22 टन परदेशी कांदा सडला कांद्याचं उत्पादन वाढलं, 22 टन परदेशी कांदा सडला

व्यापाऱ्यांना साठेबाजी कशी महागात पडू शकते, याचं उदाहरण नवी मुंबईतच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळतंय. 

पेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात! पेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात!

तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... विनाअनुदानित घरगुतील गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्यात आलीय.

खुशखबर...स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल खुशखबर...स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल

इराणने तेल उत्पादन दररोज ५ लाख बॅरलने वाढविण्याच्या वक्त्व्यानंतर आणि चीनच्या औद्योगिक उत्पादनात मोठी घट यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल ६ महिन्यांची निच्चांक पातळी गाठली आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. 

महानंदाचे दूध २ रुपयांनी स्वस्त महानंदाचे दूध २ रुपयांनी स्वस्त

 दुधाच्या दरावरून दूध कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दरम्यान, महानंदाने दुधाचे लीटरमागे २ रुपये कमी केले आहेत. त्यामुळे महानंदाचे दूध ४० रुपयांवरून ३८ रुपये झाले  आहे.

पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त होण्याचे संकेत पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त होण्याचे संकेत

सरकारी पेट्रोलियम कंपनीने जून महिन्यानंतर सलग सातवेळा पेट्रोल आणि तिनवेळी डिझेल दरात कपात करण्यात करण्याची योजना आखली आहे.

खुशखबर गाड्यांची किंमतीत लाखांची घट

गेल्याच आठवड्यात सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अबकारी कर कमी करण्याची घओणा केल्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.. गाड्यांच्या किंमती कमी केल्यायत...

<b> टू जी परवडत नाही मग, थ्री जी घ्या! </b>

दिवसेंदिवस स्मार्ट फोनचा वाढता वापर पाहून स्वस्त होत जाणाऱ्या थ्री जी हँडसेटमुळे मोबाइल कंपन्यानी टू जी ऐवजी आता थ्री जी इंटरनेटचा आधार वाढत चालल्याचं दिसतंय. कारण, मोबाईल कंपन्यांनी ‘टू जी’चे रेट वाढवताना थ्रीजीचे दर मात्र कायम ठेवले आहेत. म्हणून महिनाभरासाठी टू जी पेक्षा थ्री जी मोबाइल इंटरनेट पॅक स्वस्त झाला आहे.

गोव्यात डिझेलपेक्षा पेट्रोल स्वस्त

देशात पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त हे ऐकूण हैराण झालात ना. मात्र, ही गोष्ट खरी आहे. गोव्यात डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त मिळत आहे.