chhagan bhujbal

भुजबळ, खोब्रागडे यांच्या अडचणीत वाढ, 'म्हाडा'च्या ९ अधिकारीसह १७ जणांवर गुन्हा दाखल

भुजबळ, खोब्रागडे यांच्या अडचणीत वाढ, 'म्हाडा'च्या ९ अधिकारीसह १७ जणांवर गुन्हा दाखल

मनी लॉण्डरिंग कायद्याअंतर्गत तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. 

Jul 14, 2017, 08:30 AM IST
छगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी

छगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्कामाप्रकरणी जेजे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना ईडीच्या विशेष न्यायलयानं दोषी ठरवलंय.

Jan 13, 2017, 06:14 PM IST
छगन भुजबळ यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये

छगन भुजबळ यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज एकाच दिवसात, न्यायालयाकडून दोन दणके मिळाले आहेत. छगन भुजबळ यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये करण्याचे आदेश, विशेष इडी न्यायालयाने संध्याकाळी सुनावणी दरम्यान दिले. 

Dec 14, 2016, 05:39 PM IST
माजी मंत्री छगन भुजबळांना झटका

माजी मंत्री छगन भुजबळांना झटका

 उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तर विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. राहता नगराध्यक्षपदावर  काँग्रेसचा दारूण पराभव झालाय. तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. 

Nov 28, 2016, 04:20 PM IST
छगन भुजबळांनी केला जामीनासाठी अर्ज

छगन भुजबळांनी केला जामीनासाठी अर्ज

गेली आठ महिने जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात पुन्हा तब्येतीवर आधारीत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केलाय. 

Nov 25, 2016, 04:24 PM IST
 छगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करणार

छगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करणार

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर  अॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे. ते गेली २५ दिवस  बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत.

Nov 23, 2016, 11:24 PM IST
छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून सुनावले

छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून सुनावले

महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने सुनावले.

Nov 10, 2016, 08:04 PM IST
छगन भुजबळांची जे जेतून पुन्हा तुरुंगात रवानगी

छगन भुजबळांची जे जेतून पुन्हा तुरुंगात रवानगी

पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थररोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

Oct 12, 2016, 05:33 PM IST
छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्यानंतर नेते, मंत्र्याच्या भेटीगाठी

छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्यानंतर नेते, मंत्र्याच्या भेटीगाठी

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांना प्रकृती अत्यवस्थामुळे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Sep 24, 2016, 08:24 PM IST
भुजबळ-पंकजा मुंडे यांच्या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची टीका

भुजबळ-पंकजा मुंडे यांच्या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची टीका

महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जेजे रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चना उधान आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या भेटीवर टीका केली आहे. नाशिकमध्ये पुरस्कार वितरणाच्या एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

Sep 23, 2016, 06:07 PM IST
पंकजा मुंडे आणि भुजबळ भेटीनंतर ओबीसी मोर्चाची बांधणी

पंकजा मुंडे आणि भुजबळ भेटीनंतर ओबीसी मोर्चाची बांधणी

पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.या भेटीनंतर नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. 

Sep 22, 2016, 07:45 PM IST
छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण, MICU केले दाखल

छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण, MICU केले दाखल

अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाली आहे. भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Sep 17, 2016, 08:12 PM IST
भुजबळ फार्म हाऊस एक राजेशाही महाल

भुजबळ फार्म हाऊस एक राजेशाही महाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊस नाशिकमध्ये चर्चेचा विषय झालाय. हा महाल पाहिल्यावर छगन भुजबळ यांची श्रीमंती पाहताक्षणीच नजरेत भरते.

Aug 24, 2016, 06:03 PM IST
छगन भुजबळ यांच्या २२ मालमत्तांवर टाच, ईडीची कारवाई

छगन भुजबळ यांच्या २२ मालमत्तांवर टाच, ईडीची कारवाई

कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या २२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.

Aug 11, 2016, 11:12 PM IST
भुजबळांना जामीन मंजूर पण मुक्काम जेलमध्येच

भुजबळांना जामीन मंजूर पण मुक्काम जेलमध्येच

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालाय. एसीबीच्या गुन्ह्यात छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. विशेष एसीबी न्यायालयानं हा जामीन मंजूर केलाय. मात्र इतर आरोप असल्यामुळं काका-पुतण्याचा जेलमध्येच मुक्काम असणार आहे.

Jun 22, 2016, 09:01 PM IST