कुणी गोविंद घ्या... कुणी 'सैराट' घ्या!

कुणी गोविंद घ्या... कुणी 'सैराट' घ्या!

'सैराट' चित्रपटाचा फिव्हर प्रेक्षकांवर इतका चढलाय की आता चक्क एका बाळाचं नावच 'सैराट' ठेवण्यात आलंय. 

पाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार पाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार

उत्तर - पश्चिम दिल्ली भागात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, एका मंदिरातच पुजाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय. 

पंकूताईंच्या फोटोंची महती... हरवलेला चिमुरडा सापडला! पंकूताईंच्या फोटोंची महती... हरवलेला चिमुरडा सापडला!

नुकतंच, दुष्काळी दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडेच्या 'सेल्फी' प्रकरणावरून बराच वादंग उठला होता... पण, आता मात्र पंकजा यांच्या फोटोची महती सांगणारी एक पोस्ट फेसबुकवर वायरल होताना दिसतेय.

बोअरवेलमधली झुंज अपयशी बोअरवेलमधली झुंज अपयशी

तब्बल 31 तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या वर्षांच्या सुनील मोरेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. 

उडत्या विमानामध्येच तिनं दिला बाळाला जन्म उडत्या विमानामध्येच तिनं दिला बाळाला जन्म

सिंगापूरवरून म्यानमारला जाताना सॉ लेर तू या महिलेनं गरोदर महिलेनं उडत्या विमानातच बाळाला जन्म दिला आहे.

बिझनेसमनला सापडलं बेवारस बाळ आणि... बिझनेसमनला सापडलं बेवारस बाळ आणि...

एखादं चिमुरडं रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलं तर तुम्ही काय कराल...? माणुसकी शिल्लक असलेली कोणतीही व्यक्ती या चिमुरड्याला उचलून घेऊन जाईल... असंच विरारमध्ये राहणाऱ्या निमेश भन्साली या एका व्यावसायिकानंही केलं... पण, याचमुळे आज त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.

शिशुगृहाच्या नावाखाली मुलांच्या विक्रीचा धंदा उघड शिशुगृहाच्या नावाखाली मुलांच्या विक्रीचा धंदा उघड

एका जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यानं शिशुगृहातून बाळ विकल्याचं समोर आलंय. 

चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार? चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याचे कुटुंबीय सध्या एका गंभीर प्रकरणात अडकलंय. त्यांच्याच एका नातेवाईकानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूला सिंग कुटुंबीय जबाबदार असल्याचं म्हटलंय. 

व्हिडिओ : कॅमेऱ्यासमोर पाण्याखाली 'कॅटरल'नं दिला चिमुकल्याला जन्म व्हिडिओ : कॅमेऱ्यासमोर पाण्याखाली 'कॅटरल'नं दिला चिमुकल्याला जन्म

'कॅटरल' नावाच्या एका २८ वर्षीय डॉल्फिननं एका बाळाला जन्म दिलाय... आता तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय...?

गटाराचे झाकण उघडे, नागपुरात चिमुकल्याचा पडून मृत्यू गटाराचे झाकण उघडे, नागपुरात चिमुकल्याचा पडून मृत्यू

येथील सेमिनरी हील परिसरात मानवसेवा नगरात झाकण नसलेल्या गटारात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय. नागपूर सुधार प्रन्यास बांधत असलेल्या एका बगीच्यात सायकल चालवताना तो या खड्ड्यात पडला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बगीच्याचं काम करणा-या ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. 

'अल्लाची इच्छा' म्हणून तिने चिमूरडीचं मुंडकं छाटलं 'अल्लाची इच्छा' म्हणून तिने चिमूरडीचं मुंडकं छाटलं

मॉस्को : काहीच दिवसांपूर्वी एका मुलीचं मुंडकं रशियाच्या मॉस्कोतील मेट्रो स्टेशनमध्ये घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

व्हिडिओ : महिलेचा क्रूरपणा कॅमेऱ्यात कैद, हादरवून टाकणारा व्हिडिओ वायरल व्हिडिओ : महिलेचा क्रूरपणा कॅमेऱ्यात कैद, हादरवून टाकणारा व्हिडिओ वायरल

कुणी विचारही करू शकणार नाही, अशी एक धक्कादायक घटना मॉस्कोमध्ये घडल्याचं उघडकीस आलंय. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये एक बाई भरदिवसा एका लहान मुलाचं कापलेलं मुंडकं घेऊन जोरजोरात ओरडताना अनेकांनी पाहिली. 

भटक्या कुत्र्यांनी कोवळ्या जीवाचे लचके तोडले भटक्या कुत्र्यांनी कोवळ्या जीवाचे लचके तोडले

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेल्याची हृद्यद्रावक घटना पुण्यातल्या मुळशी तालुक्यात घडलीय. 

७० व्या वर्षी चौथं लग्न करणारे कबीर बेदी बनणार चौथ्यांदा बाप! ७० व्या वर्षी चौथं लग्न करणारे कबीर बेदी बनणार चौथ्यांदा बाप!

बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी आपली चौथी पत्नी परवीन दुसांज हिच्यासोबत फॅमेली प्लानिंग करत आहेत. 

कडाक्याच्या थंडीत सापडली फडक्यात गुंडाळलेली तान्हुली! कडाक्याच्या थंडीत सापडली फडक्यात गुंडाळलेली तान्हुली!

भिवंडी तालुक्यातल्या धामणगाव इथं हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आलीय. कडाक्याच्या थंडीत एका फडक्यात गुंडालेलं एक तान्हुलं बेवारस अवस्थेत सापडलंय. अवघ्या १० ते १२ दिवसांचं हे तान्हुलं आहे. 

रुग्णालयानं अंत्यविधीसाठी जिवंत अर्भक दिलं हातात रुग्णालयानं अंत्यविधीसाठी जिवंत अर्भक दिलं हातात

अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

छत्तीसगढच्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी शारीरिक संबंधांना विरोध करते या रागातून एका नराधमानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला जमिनीत जिवंत पुरल्याची घटना उघडकीस आलीय. 

उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न

'माता न तू वैरिण' या उक्तीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. एका उच्चशिक्षित आईनं आपल्या तीन महिन्याच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय.

VIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं! VIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं!

एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच... 

VIDEO : गर्भाशयातील बाळाचा नऊ महिन्यांचा प्रवास VIDEO : गर्भाशयातील बाळाचा नऊ महिन्यांचा प्रवास

बाळाचा जन्म हा आईचा पुर्नजन्मच असतो. नऊ महिने गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. माणसाचा जन्म हीच खरंतर एक अद्भुत गोष्ट आहे. यापेक्षाही गर्भाशयात नऊ महिने होणारी बाळाची वाढ हा तर निसर्गाचा एक चमत्कारच. गर्भाशयात नऊ महिने बाळाची वाढ कशी होते हे या चार मिनिटांच्या व्हिडीओत फारच सुंदरपणे दाखवण्यात आलेय. काही दशकांपूर्वी गर्भाशयात होणारी वाढ पहाता येणंही शक्य नव्हतं, मात्र आता हे शक्य झालंय. 

ट्विटरवर सूचना मिळाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिले लहान मुलाला दूध ट्विटरवर सूचना मिळाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिले लहान मुलाला दूध

धुक्यामुळे उशिराने धावत असलेल्या रेल्वेमधील बाळाला भूख लागली. मात्र, त्याला दुधाची गरज होती. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत ट्विट करण्यात आले. रेल्वेमंत्र्यांनी याची दखल घेत फतेहपूर जिल्ह्यात दुधाची व्यवस्था केली. तसेच कानपूर येथे रेल्वे पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पाच वर्षांच्या बाळाला दूध आणि बिस्कीट उपलब्ध करुन दिले.