यूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश

यूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक संकटामुळे या व्यक्तीने परिवारातील मुलं आणि महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे.

कुलाब्यात कारने दोन मुलांना चिरडले

कुलाब्यात कारने दोन मुलांना चिरडले

कुलाब्यामधील नेवीनगरमध्ये झालेल्या कार अपघातात दोन सख्या भावांना आपला जीव गमवावा लागला. 

मुंबईत या ठिकाणी मिळते मोफत टॅक्सी.. पण

मुंबईत या ठिकाणी मिळते मोफत टॅक्सी.. पण

मुंबईत रिक्षा, टॅक्सीवाल्यांची नेहमीच मुजोरी समोर येते.अनेक ठिकाणी भाडे नाकारले जाते. यावरून अनेक वेळा वाद होत असतात.

CCTV फुटेज : आमदार कृष्णा खोपडेंच्या मुलांचा बारमध्ये धुडगूस

CCTV फुटेज : आमदार कृष्णा खोपडेंच्या मुलांचा बारमध्ये धुडगूस

सोमवारी नागपूरच्या गाजलेल्या खुनाच्या प्रकरणातील सीसीटीव्ही दृश्ये 'झी २४ तास'च्या हाती लागली असू न यामध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये कसा धुडगूस घातला, ते स्पष्ट दिसत आहे.

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल  गेटस यांची महत्त्वाची घोषणा

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस यांची महत्त्वाची घोषणा

जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल  गेटस यांनी एक महत्त्वाची घोषणा केलीय.

यामुळे तुमची मुलं 'क्रिएटीव्ह शून्य' होऊ शकतात

यामुळे तुमची मुलं 'क्रिएटीव्ह शून्य' होऊ शकतात

कोणत्याही पालकांना आजकाल वाटतं की आपली मुलं क्रिएटीव्ह असावीत, त्यांच्यातली कलात्मकता आणि सृजनशीलता सतत वाढावी, मात्र आपली मुलं तासंनतास टीव्हीवर त्यांचा आवडता कार्टुन शो पाहतायत, असं असलं तर  ते धोकादायक आहे. 

स्वत:ला पेटवत त्यानं दोन चिमुरड्यांनाही आगीत कवटाळलं

स्वत:ला पेटवत त्यानं दोन चिमुरड्यांनाही आगीत कवटाळलं

दारुचं व्यसन सर्वस्ववाचा नाश करतं. सोलापूरमध्ये त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं.

नांदेडमधील दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेडमधील दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर शाळेत खेळत असताना वीज पडून एक विद्यार्थी जखमी झाला.

झगमगाटातला बाप्पा पाहण्यासाठी 'ते' पळून आले!

झगमगाटातला बाप्पा पाहण्यासाठी 'ते' पळून आले!

मुंबईतल्या फिल्मी जीवनाचे आकर्षण यामुळे तरुण मुले आपले घर सोडून मुंबईची वाट धरतात, हे आत्तापर्यंत अनेकदा समोर आलं होतं... पण, आता मात्र मुंबईतल्या झगमटातला बाप्पा पाहण्यासाठी मुलांनी घर सोडलेलं पाहायला मिळालंय.   

व्हिडिओ : काश्मीरची मुलं भारताबद्दल काय विचार करतात? पाहा...

व्हिडिओ : काश्मीरची मुलं भारताबद्दल काय विचार करतात? पाहा...

९ जुलै रोजी हिझबुलचा कमांडर बुरहान वाणी मारला गेला आणि काश्मीर खोरं पुन्हा एकदा ढवळून निघालं... तेव्हापासून तिथं अनेक ठिकाणी हिंसाचार घडलेला दिसतोय. तणावपूर्ण वातावरणात अनेक जण आपले दिवस ढकलत आहेत. 

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी झालेत.

भोंदूबाबाच्या तावडीतून २८ मुलांची सुटका, एसएमएसमुळे उघड झाला प्रकार

भोंदूबाबाच्या तावडीतून २८ मुलांची सुटका, एसएमएसमुळे उघड झाला प्रकार

मुंबईतल्या कांदिवलीमध्ये अल्पवयीन मुलांच्या शोषणाचा पर्दाफाश झालाय. 

असा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक

असा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक

दिवसेंदिवस कॉम्पूटर आणि इंटरनेट यांचा वापर वाढतच चालला आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर अगदी लहान मुलंही याचा वापर सर्रासपणे करत आहेत. इंटरनेट आणि कॉम्पूटरचे जसे वाईट तसेच चांगलेदेखील फायदे आहेत.

कपूर खानदानाची मुलगी-सून झाली 'कंगाल'!

कपूर खानदानाची मुलगी-सून झाली 'कंगाल'!

गेल्या काही दिवसांपासून कपूर खानदानाची मोठी मुलगी (रणधीर कपूर यांची मुलगी) आणि सून (संजय कपूरची पत्नी) करिष्मा कपूर अडचणीत आहे. 

झोपेत पतीचा पत्नीसह मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलगी ठार

झोपेत पतीचा पत्नीसह मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलगी ठार

माथेफिरु पतीने पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्याच्या कासारखेड इथं घडलीय. घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय. कुटुंब कर्त्यानेच आपल्याच कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात १ ठार ३ जखमी झालेत.

...असं सोडवा तुमच्या मुलांचं सोशल मीडियाचं व्यसन!

...असं सोडवा तुमच्या मुलांचं सोशल मीडियाचं व्यसन!

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात लक्ष द्यावं यासाठी पालकांची खटपट सुरूय. पण या पालकांसमोर खरं आव्हान आहे ते मुलांना सोशल मीडियाच्या व्यसनातून कसं सोडवायचं याचं...

अर्णब यांचा शो पाहून लहान मुलं काय म्हणतात...

अर्णब यांचा शो पाहून लहान मुलं काय म्हणतात...

याचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय.

मला तीन चार मुलं हवी आहेत - सलमान

मला तीन चार मुलं हवी आहेत - सलमान

बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानचा जिथे कुठे विषय येतो, तिथे सलमानला फॅन्स हेच विचारतात, सलमान खान लग्न कधी करणार. यावर अनेक वेळा बातम्याही येतात.

मुलं होण्यासाठीच पुरुषांची गरज : प्रियांका चोप्रा

मुलं होण्यासाठीच पुरुषांची गरज : प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक धक्कादायक उत्तर दिले आहे. मुलं होण्यासाठी केवळ पुरुषांची गरज असते, असे म्हटले.

१२ ते १५ वयाच्या मुलांमार्फत पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट?

१२ ते १५ वयाच्या मुलांमार्फत पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इस्लामिक स्टेट' (ISIS) या संघटनेचे टार्गेट असल्याचा संशय आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना 'सिद्धिविनायका'ची मदत!

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना 'सिद्धिविनायका'ची मदत!

मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं आता दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे ट्रस्ट आता या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे.