chota shakil

अबू सालेम याने का केला अभिनेते दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर गोळीबार...

फक्त राकेश रोशनचं नाही तर बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना देखील अंडरवर्ल्डचा धोका होता.

May 14, 2021, 04:23 PM IST

शकीलच्या धमकीनं चिंतेत नाही - सोनू निगम

छोटा शकीलकडून मिळालेल्या धमकीवरून गायक सोनू निगमनं अखेर आपलं तोंड उघडलंय. परदेश दौऱ्याहून भारतात परतलेल्या सोनूनं झी मीडियाशी खास संवाद साधताना लोकांना ‘मी धमकीवरून अजिबात चिंतेत नाही आणि लोकांनीही माझी काळजी करू नये’ असं आवाहन केलंय.

Oct 5, 2013, 10:17 PM IST

‘भाई कोई हलवा नही, जो किसी के भी हात आए`

‘भाई कोई हलवा नही, जो किसी के भी हात आए’... दाऊदविषयी हे उदगार आहेत छोटा शकीलचे...

Sep 26, 2013, 09:32 AM IST

अमेरिकेत दाऊदच्या साथीदारांना बंदी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्यावर अमेरिकेनं बंदी घातलीये. छोटा शकील आणि टायगर मेमन अमेरिकेत अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळं ही बंदी लादण्यात आलीये.

May 16, 2012, 05:42 PM IST