वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून धावत्या कारमध्ये बलात्कार

वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून धावत्या कारमध्ये बलात्कार

वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून तिचेवर चालत्या वाहनात बलात्कार केल्याची खळबळजनक घटना यवतमाळ च्या पांढरकवडा बायपास मार्गावर उघडकीस आली. मद्यधुंद नराधमांकडून मुलीवर वाहनात सुरु असलेला अत्याचार नागरिकांच्या लक्षात आल्याने पीडित मुलीची सुटका झाली.

कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे हे आहेत धोके

कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे हे आहेत धोके

मुंबई :  हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार कोल्ड ड्रिक्स, बाजारात मिळणारे बाटलीबंद ज्यूस आणि हेल्थ ड्रिंक्स आरोग्यासाठी अधिक अपायकारक असल्याचे आढळले आहे.

थंडपेयांमुळं वाढते मुलांमधली आक्रमकता

थंडपेयं जास्त पिण्यानं मुलांमधली आक्रमकता वाढत असून त्यांच्यातली एकाग्रता कमी होते. समाजापासून दूर राहण्याच्या मुलांच्या प्रवृत्तीतही थंडपेयांमुळं वाढ होते.

गोड शीतपेयाची कटू कहाणी !

केवळ सरबत, ज्यूसमुळे तुमचं आरोग्य धोक्यात आहे असं नाही तर भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सही विविध आजारांना निमंत्रण देवू शकतात.

शीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!

राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.