कॉमेडियन कृष्णाने मागे टाकले कपिल शर्माला

कॉमेडियन कृष्णाने मागे टाकले कपिल शर्माला

 सोनी टीव्हीवर सुरू झालेल्या कॉमेडियन कपिलचा शो ' द कपिल शर्मा शो' ला कृष्णाचा 'कॉमेडी नाइट्स' खूप टक्कर देत आहे. 

कपिलच्या नव्या शोचा टीआरपी रोखण्यासाठी 'कलर्स'ची खेळी कपिलच्या नव्या शोचा टीआरपी रोखण्यासाठी 'कलर्स'ची खेळी

'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मधून बाहेर पडल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा याचा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. पण, कपिलच्या या नव्या शोला लोकांचा प्रतिसाद फारसा प्रतिसाद मिळू नये, याची खबरदारी कलर्स चॅनल घेताना दिसतंय. 

 लग्न करतेय कॉमेडी किंग कपिल शर्माची 'पत्नी' सुमोना चक्रवर्ती लग्न करतेय कॉमेडी किंग कपिल शर्माची 'पत्नी' सुमोना चक्रवर्ती

 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका करणारी सुमोना चक्रवर्ती लवकरच लग्न करते आहे. 

सोनी टीव्हीपूर्वी झी टीव्हीवर दिसला कपिल शर्मा सोनी टीव्हीपूर्वी झी टीव्हीवर दिसला कपिल शर्मा

 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या झी टीव्हीवरील बच्चे  कंपनीच्या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला सुप्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा याने हजेरी लावून प्रेक्षकांना खळखळू हसवलं आणि मने जिंकली. 

कपिल शर्माच्या नव्या शोबद्दल जाणून घ्या सर्वकाही... कपिल शर्माच्या नव्या शोबद्दल जाणून घ्या सर्वकाही...

 कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... कपिल शर्मा लवकरच सोनी टीव्हीवर आपला नवीन शो घेऊ येत आहे. 

कपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह कपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह

कपिल शर्मा आणि कलर्स चॅनेलमध्ये वाद झाल्यामुळे कपिल शर्माने कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो करणं बंद केलं. त्यानंतर कलर्सने कॉमेडी नाईट लाईव्ह या नावाने शो सुरू ठेवत कृष्णा अभिषेक याच्या हातात शोची सूत्र दिली.

कॉमेडी नाइट्स वाद : कपिलची धर्मेंद्र यांनी केलेली प्रशंसेला कलर्सची कात्री कॉमेडी नाइट्स वाद : कपिलची धर्मेंद्र यांनी केलेली प्रशंसेला कलर्सची कात्री

कॉमेडी नाइट्सचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता कपिल शर्माबद्दल धर्मेंद्र यांनी कॉमेडी नाइट्समध्ये केलेल्या प्रशंसेला कलर्स टीव्हीने कात्री लावली आहे.

 कॉमेडी नाइट्स वाद : कलर्सने केली कपिल शर्माची पोलखोल कॉमेडी नाइट्स वाद : कलर्सने केली कपिल शर्माची पोलखोल

 कॉमेडी नाइट्सवरून वाद क्षमण्याचा चिन्ह दिसत नाही. पैसे हा मुद्दा नाही इतर कारणांमुळे कपिलचा  शो बंद केल्याचा दावा कलर्स चॅनलने केला आहे. 

कपिल शर्मा-कृष्णामधील  कॉमेडी नाइट्सवरून 'किळसवाणा' वाद कपिल शर्मा-कृष्णामधील कॉमेडी नाइट्सवरून 'किळसवाणा' वाद

 कॉमेडी नाइट्स विथ कपिल चा शेवटचा शो दोन आठवड्यापूर्वी झाला, त्यानंतर प्रेक्षकांचे दोन ग्रुप गट पडले. त्यातील एक कपिल शर्माच्या जाण्याने खूप नाराज आहे.

हे आहे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद होण्यामागील खरे कारण हे आहे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद होण्यामागील खरे कारण

मुंबई : गेला महिनाभर कलर्स चॅनलवरील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा शो बंद होणार अशा बातम्या येतायत.

चेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'! चेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'!

एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा डावा भाग जास्त कार्यरत आहे की उजवा यावर त्याचं व्यक्तीमत्व बऱ्यापैंकी अवलंबून दिसतं. 

कन्फर्म, 'बिग बॉस-8'ही सलमानच करणार होस्ट कन्फर्म, 'बिग बॉस-8'ही सलमानच करणार होस्ट

रिअॅलिटी शो ‘बीग बॉस – सीझन 8’साठी होस्ट कोण असेल? हा प्रश्नावर निर्माण झालेला मोठा सस्पेन्स आता संपलाय. हा शो अभिनेता सलमान खानच पुन्हा एकदा होस्ट करणार आहे. 

गुत्थी`सारखी `चुटकी` दुसऱ्या चॅनेलसोबत नांदणार

टीव्ही शो कॉमेडी नाईटस विद कपिलमधील गुत्थी आता दुसऱ्या चॅनेलवर चुटकी म्हणून दिसणार आहे. गुत्थी हे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोवर आता चुटकी साकारतांना दिसेल.

रंगाचा बेरंग !

काही लोक पैशांसाठी घातक रसायनयुक्त रंगाची विक्री करतात

रांगोळीच्या रंगांची शिकवण...

घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.

रंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक

धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.