पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरेंची उपहात्मक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरेंची उपहात्मक टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहात्मक टीका केली. आता भाइयों किंवा मित्रो म्हणायला भीती वाटते.

कोहलीच्या कामगिरीवर गेलने दिली मोठी प्रतिक्रिया

कोहलीच्या कामगिरीवर गेलने दिली मोठी प्रतिक्रिया

भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीच्या सध्याचा फार्म वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर क्रिस गेलसाठी हैरान करणारा नाही आहे. त्याने म्हटलं की, 'सगळ्यांना माहित आहे की विराट एक शानदार फलंदाज आहे. त्याने जे काही केलं ते हैराण करणारं नाही आहे. निश्चितच अजून बरंच काही येणं बाकी आहे.'

सर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती

सर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती

बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.

मी वाकडा विचार देखील करु शकतो- संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

मी वाकडा विचार देखील करु शकतो- संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

सर्जिकल स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज सन्मान करण्यात आला. यादरम्यान मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं की, लोकं असा विचार करतात की संरक्षण मंत्री खूप साधे आहेत पण जेव्हा देशाची गोष्ट येते तेव्हा मी वाकडा देखील विचार करु शकतो. सोबतच त्यांनी भारतीय जवानांचं देखील कौतूक केलं.

किरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर

किरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर

खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

ऐश्वर्याच्या सुंदरतेवर सलमान खानने दिली प्रतिक्रिया

ऐश्वर्याच्या सुंदरतेवर सलमान खानने दिली प्रतिक्रिया

रणबीर-ऐश्वर्या यांचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे आणि सध्या सगळीकडे फक्त ऐश्वर्या-रणबीरच्या सिजलिंग केमिस्ट्रीचीच चर्चा आहे. सलमान खानने या सिनेमाच्या टीझरवर एक शॉकिंग प्रतिक्रिया दिली आहे.

पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

एटीएस विनाकारण मुस्लीम तरुणांना त्रास देत आहे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पवारांकडे योग्य माहिती नाही, असं माझं मत आहे. त्यांना योग्य माहिती पाठविण्यात येईल... असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंलय. 

विश्वासाला तडा गेला, विनायक मेटेंचा भाजपवर हल्लाबोल

विश्वासाला तडा गेला, विनायक मेटेंचा भाजपवर हल्लाबोल

मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना स्थान मिळालं पण आमच्या विश्वासाला तडा गेला. काचेला तडा गेलाय पण ती पूर्ण फुटू देऊ नका अशाच शब्दात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आपली नाराजी व्यक्त केली. 

जे पटत नाही त्यावर टीका करणारच : उद्धव ठाकरे

जे पटत नाही त्यावर टीका करणारच : उद्धव ठाकरे

शिवसेना आणि भाजप युतीमधील वाद मिटेल की नाही हे माहीत नाही. ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर टीका करणारच, अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

ऋषी कपूर यांच्या सडेतोडपणामुळे 'दुकान' होणार बंद!

ऋषी कपूर यांच्या सडेतोडपणामुळे 'दुकान' होणार बंद!

आपल्या बिनधास्त आणि सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी पुन्हा ट्विटरवर आपलं एक छोटंसं मत व्यक्त केलंय... पण, त्याचा फटका एका मोठ्या ब्रॅन्डला मात्र बसणार असं दिसतंय.

...तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची - सेनेचा इशारा

...तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची - सेनेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेला कलगीतुरा थांबायचं नाव घेत नाही आहे. 

VIDEO : 'बलात्कार' कमेंटवर माफी मागणार? पाहा, सलमानची प्रतिक्रिया...

VIDEO : 'बलात्कार' कमेंटवर माफी मागणार? पाहा, सलमानची प्रतिक्रिया...

सलमाननं केलेल्या 'बलात्कार' कमेंटवर त्याचे वडील सलीम खान यांनीही माफी मागितली... पण, सलमानला आपल्या या कमेंटबद्दल काय वाटतंय...

रणबीरच्या त्या २३ किसेसवर बोलली दीपिका

रणबीरच्या त्या २३ किसेसवर बोलली दीपिका

आदित्य चोपडा दिग्दर्शित 'बेफिक्रे' या सिनेमात रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचे २३ किस दाखवण्यात आले आहे. या सिनेमाची शुटींग पॅरिसमध्ये सुरु आहे. हा सिनेमा वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. त्याआधी या सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आला. 

खडसेप्रकरणी भाजपला रामदास कदम यांचा जोरदार चिमटा

खडसेप्रकरणी भाजपला रामदास कदम यांचा जोरदार चिमटा

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत भाजपला जोरदार चिमटा काढलाय. त्याचवेळी सल्लाही दिलाय.

शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म

शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म

भारताचा ओपनर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर बोलला रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर बोलला रोहित शर्मा

आयपीएल सीझन ९ मध्ये मुंबई इंडियन्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगला. आयपीलमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्सने ९ विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्स ही मागच्या सीझनची विजेती असल्याने दोघांमध्ये कांटे की टक्कर होईल असं वाटलं होतं पण पुण्याने सहज विजय मिळवला.

दुखावलेल्या शोएबचा विरेंद्र सेहवागवर पलटवार...

दुखावलेल्या शोएबचा विरेंद्र सेहवागवर पलटवार...

वीरेंद्र सेहवागच्या वादग्रस्त वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी तेज बॉलर शोएब अख्तरनं टीका केलीय. 

अक्षयकुमारचा आमिर खानवर हल्लाबोल

अक्षयकुमारचा आमिर खानवर हल्लाबोल

असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेता आमिर खानवर जोरदार टीका झाली. अत्युल्य भारतमधून आमिरला डच्चू देण्यात आला. आता तर अभिनेता अक्षयकुमारने जोरदार हल्लाबोल केलाय. 

राजनैतिक, धार्मिक मुद्द्यांवर बोलण्यास शाहरुखची तौबा!

राजनैतिक, धार्मिक मुद्द्यांवर बोलण्यास शाहरुखची तौबा!

'असहिष्णुते'च्या मुद्द्यावर वक्तव्य करून वादात अडकलेल्या शाहरुखनं आता राजनैतिक आणि धार्मिक मुद्द्यांवर न बोलण्याचा निर्धार केलाय. 

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेचे भाजपला खडे बोल, भाजपात समन्वयाचा अभाव

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेचे भाजपला खडे बोल, भाजपात समन्वयाचा अभाव

भाजपामध्ये समन्वयाचा आभाव असल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. 

आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी

आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी

असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.