commonwealth games 2018 0

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय. 

Apr 15, 2018, 01:06 PM IST

CWG 2018: भारताचा सुवर्ण षटकार, पदकांचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला. आज दहाव्या दिवशी ६ सुवर्ण पदाकांची कमाई केली.  

Apr 14, 2018, 02:48 PM IST

CWG 2018 : दहाव्या दिवशी तीन सुवर्ण, एका रौप्य पदकाची कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताची सुवर्ण पदकाची लयलूट केलेय. नेमबाज संजीव राजपूतने मिळवले सुवर्ण पदक पटकावले आहे.  

Apr 14, 2018, 10:08 AM IST

CWG 2018 : सुवर्ण कामगिरी, मेरी कोम मॉमचा गोल्डन पंच

राष्ट्रकुल स्पर्धेत आज दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताच्या मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. 

Apr 14, 2018, 08:23 AM IST

राष्ट्रकुल 2018 : कुस्तीपटू राहुल आवारे सुवर्णपदक

राष्ट्रकुल 2018 : कुस्तीपटू राहुल आवारे सुवर्णपदक

Apr 12, 2018, 09:46 PM IST

राष्ट्रकुल 2018 : नेमबाज तेजस्विनी सावंतनं पटकावलं रौप्य पदक

राष्ट्रकुल 2018 : नेमबाज तेजस्विनी सावंतनं पटकावलं रौप्य पदक 

Apr 12, 2018, 09:46 PM IST

CWG 2018 : पूनम यादव पाठोपाठ 'या' महिला खेळाडूने पटकवले सुवर्णपदक

  २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आज भारतीयांची सकाळ 'गोल्डन संडे' झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने आणि पाठोपाठ 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनू भाकरने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय.

Apr 8, 2018, 08:52 AM IST

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक, वेंकट राहुलची वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आलं आहे. आतापर्यंत भारताने चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे चौथं सुवर्ण पदक मिळालं आहे.

Apr 7, 2018, 07:19 PM IST

भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा शिवलिंगम सुरक्षा रक्षकाचा मुलगा

ऑस्ट्रेलिया येथे सुरु असल्येल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण पदके मिळली आहेत. आज तिसरे सुवर्ण पदक हे सतीश शिवलिंगमने मिळवून दिले.  

Apr 7, 2018, 10:57 AM IST

आज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना

  ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्टमध्ये आज 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हॉकीचा सर्वात मोठा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने असणार आहे.

Apr 7, 2018, 09:09 AM IST

CWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय.  

Apr 7, 2018, 07:41 AM IST

CWG 2018: वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केलीये. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलेय. तिने १९६ किलो वजनी (८६ किलो स्नॅच आणि ११ किलो क्लीन अँड जर्क)  उचलत हे जेतपद जिंकले. 

Apr 5, 2018, 11:47 AM IST