congress party

सर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा, 50%+ आरक्षण, समलैंगिक संबंधांना मान्यता अन्..; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे

Key Points From Congress Manifesto 2024 Loksabha Elections: काँग्रेसने नवी दिल्लीमधील मुख्यालयातून घोषणा केलेल्या जाहीरनाम्यामध्ये समाजातील अनेक घटकांचा उल्लेख केलेला आहे. आर्थिक, सामाजिक स्तरावरील अनेक घोषणांचा समावेश यात आहेत. या घोषणा कोणत्या ते पाहूयात...

Apr 5, 2024, 01:02 PM IST

Loksabha 2024 Election: काँग्रेसकडून जाहीरनाम्याची घोषणा; खरगे, राहुल गांधींच्या नावावर लढणार

Congress Manifesto For 2024 LokSabha Elections: नवी दिल्लीमधील अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या हस्ते 2024 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याची घोषणा

Apr 5, 2024, 12:01 PM IST

काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

Loksabha Elections 2024 :  काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राहुल गांधी, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

Mar 8, 2024, 07:44 PM IST

बाबा सिद्धीकी अजित पवार यांच्या संपर्कात? काँग्रेस पक्षाची साथ सोडणार

मुंबईत मिलिंद देवरांपाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.  झिशान सिद्धीकी, बाबा सिद्धीकी पितापुत्र अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती  सूत्रांकडून मिळाली आहे.

Feb 1, 2024, 11:02 PM IST

'....इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,' राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, 'यांना साधं AM, PM...'

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेलं पुस्तक अनेक खुलासे करत आहे. यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे ज्यामध्ये प्रणव मुखर्जी यांच्या पंतप्रधान होण्याच्या अपेक्षांवर भाष्य केलं होतं. 

 

Dec 6, 2023, 08:11 PM IST

'बाबा राहुल गांधींवर फार नाराज होते,' प्रणव मुखर्जींच्या मुलीचा मोठा खुलासा; म्हणाल्या 'अपरिपक्व...'

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काही खुलासे केले आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी संसदेत हजर राहत नसल्याने प्रणव मुखर्जी नाराज होते असा खुलासा त्यांनी केला आहे. 

 

Dec 6, 2023, 04:10 PM IST
Congress leader Nana Patole criticize Sharad pawar and Ajit pawar meet in Secret PT1M16S

Politics | लपून होणाऱ्या भेटी या योग्य नाहीत; नाना पटोलेंची टीका

Congress leader Nana Patole criticize Sharad pawar and Ajit pawar meet in Secret

Aug 15, 2023, 12:25 PM IST