congress vs bjp

'नव्या जमान्यतील रावण, धर्म आणि रामविरोधी' पोस्टर जारी करत भाजपची राहुल गांधींवर बोचरी टीका

BJP on Rahul Gandhi : भाजपनं राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांची तुलना रावणाशी केलीय. राहुल गांधींना रावण दाखवत भाजपनं पोस्टर जारी केलंय. यात भाजपनं राहुल गांधींचा रावण असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

Oct 5, 2023, 07:49 PM IST

लोकसभा 2024 साठी विरोधकांनी कंबर कसली, पाटण्यात शुक्रवारी 18 पक्षांच्या नेत्यांचं शक्तीप्रदर्शन

Patna Opposition Meet : बिहारची राजधानी पाटणा इथं उद्या म्हणजेच शुक्रवारी विरोधी पक्ष एकजूट दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी आता कंबर कसली आहे. काँग्रेस, TMC, AAP आणि NCP तसंच सर्व विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत.

 

Jun 22, 2023, 08:57 PM IST

सावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे

Mar 27, 2023, 03:50 PM IST

PM Narendra Modi यांची पुन्हा बदनामी, कोणी केली मोदींची तुलना रावणाशी?

Gujrat Assembly Election प्रचारात व्यक्तिगत आरोपांची चिखलफेक, PM Narendra Modi यांच्यावरच्या टीकेला भाजपकडून जशास तसं उत्तर

Nov 29, 2022, 03:30 PM IST

Ravindra Jadeja : पत्नीच्या प्रचारासाठी फीट, टीमसाठी अनफीट, रवींद्र जाडेजा ट्रोल

रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे (Ravindra Jadeja Injured) टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. 

Nov 26, 2022, 08:23 PM IST

बहुत याराना लगता है। देवेंद्र फडणवीस यांचा 'तो' व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट

काँग्रेसने ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे राज्यात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे

Feb 17, 2022, 04:26 PM IST
MUMBAI 12 SUSPENDED MLA_S AT RAJBHAVAN TO MEET GOVERNOR UPDATE AT 0630 PM PT10M4S

VIDEO| 'आमदारांच्या निलंबनाचं सरकारकडून षड्यंत्र'

MUMBAI 12 SUSPENDED MLA_S AT RAJBHAVAN TO MEET GOVERNOR UPDATE AT 0630 PM

Jul 5, 2021, 08:45 PM IST