दवंडी पिटवून केली कर चुकव्यांकडून वसुली

दवंडी पिटवून केली कर चुकव्यांकडून वसुली

ठाणे : तुम्ही टॅक्स भरला नाही, तर सरकार काय करेल?

काम नाही पण पगाराला हजर; 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

काम नाही पण पगाराला हजर; 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

कर्तव्य न बजावता केवळ हजेरी पत्रकांवर सह्या करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठाणे आयुक्तांनी आज चांगलाच धक्का दिलाय. 14 कामचुकार सफाई कामगारांना तातडीनं निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

गरज पडल्यास 'त्या' ३४ गावांची वेगळी महापालिका बनवणार - मुख्यमंत्री

गरज पडल्यास 'त्या' ३४ गावांची वेगळी महापालिका बनवणार - मुख्यमंत्री

पुणे महानगरपालिका हद्दीलगतची ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलाय. गरज पडल्यास या ३४ गावांची वेगळी महापालिका बनली जाऊ शकते, असं उत्तर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं. 

कॅम्पाकोलावासियांना पालिकेची नोटीस, फक्त दोन दिवस

कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.

मुंबईत पालिकेची `छोटा चावा मोठी भीती` मोहीम

मुंबई महानगरपालिकेने मलेरिया-डेंग्यूविरूद्ध मोहीम जोरात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिस मधील फेंगशुईच्या वापरात येणारी बांबूची झाडे काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऑफिसमधल्या पाण्याच्या टाक्या देखील तपासण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत.

मुंबई पालिकेत ९६८ सुरक्षा रक्षकांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षकाच्या 968 जागा रिक्त आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

`पाणीसंकट टळण्यासाठी औरंगाबाद पालिका बरखास्त करा`

औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

आता, कागदी नाही ‘ई-फाईल’शोधा!

मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे महाराष्ट्र सरकारची लाजच काढली. या आगीत अनेक कागदी फाईली जळून भस्मसात झाल्या. या घटनेतून धडा घेत आता राज्यातील सर्व महापालिका, महामंडळं आणि प्राधिकरणांना‘पेपरलेस’होत आहेत.