cpm

National Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?

National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.

Apr 10, 2023, 09:12 PM IST

काँग्रेस आघाडीची वाट पाहतोय, अन्यथा दोन जागा लढणार - कम्युनिस्ट

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा सोडली तर ठीक नाहीतर दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय कम्युनिस्ट मार्क्सवादीने (सीपीएम) घेतला आहे. 

Mar 12, 2019, 10:30 PM IST

चॅटर्जींच्या पार्थिवाला सीपीएमचा झेंडा लाभला नाही कारण...

कुटुंब दीर्घकाळापासून पक्षावर नाराज होतं\

Aug 14, 2018, 05:10 PM IST

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींची प्रकृती गंभीर

सोमनाथ चॅटर्जी दहावेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

Aug 12, 2018, 11:34 AM IST

सीपीएमच्या सरचिटणीस पदावर सीताराम येच्युरी यांची पुन्हा एकदा निवड

सीपीएमची एक बैठक हैदराबाद येथे पार पडली या बैठकीत ही निवड करण्यात आली. 

Apr 22, 2018, 04:28 PM IST

VIDEO: मनपा बैठकीत हाणामारी, महिलांनी लगावली कानशिलात

ग्रामपंचायत कार्यालय असो किंवा संसद प्रत्येक ठिकाणी राजनितीक वाद होत असल्याचं पहायला मिळतं. प्रशासनाच्या कार्यालयीन बैठकीत अनेकदा लोकप्रतिनीधींमध्ये शाब्दिक बाचाबाची होते. तर, कधी हाणामारीही होते. आता असाच एक प्रकार समोर आला आहे.

Mar 26, 2018, 08:25 PM IST

त्रिपुरातल्या निकालानंतर हिंसा, भाजप कार्यकर्त्यांनी पाडला लेनीनचाचा पुतळा

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच हिंसेला सुरुवात झालीय.

Mar 6, 2018, 04:26 PM IST

त्रिपुरामध्ये का ढासळला 'लाल' किल्ला आणि फडकला 'भगवा'

त्रिपुरामध्ये 25 वर्षानंतर 'लाल' किल्ला ढासळला आहे. त्रिपुरासह ईशान्ये भारतातील 2 इतर राज्यांमध्ये देखील निवडणुका पार झाल्या. नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निकाल लागला. हा निकाल केंद्रातील भाजप सरकारसाठई काहीसा उत्साह वाढवणारा आहे. काँग्रेसला मात्र एका राज्यातच समाधान मानावं लागलं आहे. पण काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आणखी कठीण जाणार आहे.

Mar 4, 2018, 03:41 PM IST

जेव्हा उ. कोरियाच्या किम जोंगचे पोस्टर केरळमध्ये लागतात...

किम जोंगच्या प्रतिमेचा मोह आता केरळमधल्या कम्युनिस्ट पक्षालासुद्धा होतोय.

Dec 17, 2017, 07:44 PM IST

संपला 'लाल किल्ला', राज्यसभेच्या ६० वर्षांच्या इतिहासात असे झाले पहिल्यांदा

पश्चिम बंगालमधून कम्युनिस्ट पक्षांची वाईट अवस्था केवळ विधानसभेत नाही तर राज्यसभेतही होत आहे. राज्यसभेच्या ६० वर्षाच्या इतिहासात पहिली वेळ आहे की बंगालमधील लेफ्ट पार्टीमधून राज्यसभेत एकही उमेदवार नाही. 

Aug 2, 2017, 08:05 PM IST

सीपीएम कार्यालयाबाहेर सीताराम येचुरींना धक्काबुक्कीचा प्रयत्न

सीपीएम नेते सीताराम येचुरी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

Jun 7, 2017, 06:28 PM IST

वेंकय्या नायडूंचा कम्युनिस्ट पक्षाला इशारा

केरळमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर हल्ले सुरुच ठेवले, तर त्याचे वाईट परिणाम होतील असा इशाराच केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून केरळमध्ये भाजप आणि कम्युनिस्ट पक्षातील तणाव वाढला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घरावही हल्ले झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये केरळमध्ये 80 जणांची हत्या झाली आहे. याचं राजकीय प्रत्युत्तर दिले जाईल असं नायडू यांनी म्हटलं आहे.

Jan 19, 2017, 09:48 PM IST

'बलात्कारावेळी सर्वाधिक आनंद कोणी दिला?'

गँगरेप झालेल्या महिलेला बलात्कारावेळी सर्वात जास्त आनंद कोणी दिला असा संतापजनक सवाल तपास अधिकाऱ्यानं विचारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे.

Nov 3, 2016, 05:53 PM IST