४५ ओव्हरमध्ये बनवले तब्बल ८४४ रन्स

४५ ओव्हरमध्ये बनवले तब्बल ८४४ रन्स

बंगला क्रिकेट संघ शाळेच्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सोमवारी नावा नालंदा शाळेने ज्ञान भारती शाळेविरुद्ध खेळताना ४५ ओव्हरमध्ये तब्बल ८४४ रन्सचा डोंगर रचला. 

मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर 'मनसे'ची क्रिकेट मॅच

मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर 'मनसे'ची क्रिकेट मॅच

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर आज मनसे नगरसेवकांची मॅच चांगलीच रंगली. मनसेनं क्रिकेट खेळत सत्ताधा-यांचा निषेध केला. दत्तक तत्वावर मैदानं, उद्यानं देण्याच्या धोरणाविरोधात मनसेनं हे क्रिकेट आंदोलन केलं.

क्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती आऊट? बीसीसीआयला धक्का

क्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती आऊट? बीसीसीआयला धक्का

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला हा धक्का असू शकतो. 

सेहवागचा सन्मान आंबेडकर स्टेडिअम एन्डचे नाव बदलले

सेहवागचा सन्मान आंबेडकर स्टेडिअम एन्डचे नाव बदलले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने गुरूवारी भारताच्या सर्वात यशस्वी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. 

 ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, अंतिम सामन्यात धडक

ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, अंतिम सामन्यात धडक

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील चौथी वनडे आज खेळली जातेय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना झाल. ऑस्ट्रेलियाने सलक तीन सामने जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात धडक मारली.

लग्नापूर्वी वधू-वरांनी लगावले चौके-छक्के!

आपल्या हातात तलवार घेऊन नवरदेवाला तुम्ही घोड्यावर चढताना नेहमी पाहिलं असेल, पण हातात बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानावर उतरताना कधीच पाहिलं नसेल. नवरीलाही साजश्रृंगार करून पतीसोबत सातफेरे घेतांना पाहिलं असेल, पण मैदानात पतीला बोल्ड करताना तुम्ही पाहिलं नसेल.

स्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया हैदराबाद टेस्ट

ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला आहे. अश्विनला मिळाली दुसरी विकेट. फिल ह्युज शून्य रनवर बाद

भारत X ऑस्ट्रेलिया : हैदराबादही जिंका!

कांगारुंविरुद्ध बदला घेण्याच्या मोहिमेमध्ये ‘धोनी अॅन्ड कंपनी’ पुन्हा एकदा विजय साकारण्यास आतूर आहे. हैदराबादमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची भिस्त पुन्हा एकदा स्पिनर्सवर असेल. तर ऑस्ट्रेलिया सर्वशक्तीनिशी कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

स्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया चेन्नई टेस्ट

चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडिया ५७२ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं १९२ महत्वाची आघाडी घेतली आहे.

टीम इंडिया ५७२वर ऑल आऊट, १९२ रन्सची आघाडी

चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडिया ५७२ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं १९२ महत्वाची आघाडी घेतली आहे.

भारत-ऑस्टेलिया टेस्ट सिरिज: टीमची घोषणा

भारत विरुद्ध ऑस्टेलिया टेस्ट सिरिज याच महिन्यात सुरू होत आहे. टेस्ट सिरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. टीममधून युवराज सिंग, रोहीत शर्मा,गौतम गंभीरला डच्चूला देण्यात आलाय.

जवान शहीद होत असताना, पाकशी क्रिकेट सामने कशासाठी? - राज

`केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली?`

टीम इंडिया आज जिंकणार का?

टीम इंडियाने पाकिस्तानमसोर वनडे क्रिकेटमध्ये गुडघे टेकले आहे. त्यामुळे वारंवार अपयशी ठरणारी टीम इंडिया शेवट गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.