आसाराम प्रकरणात ३ साक्षीदारांचा मारेकरी जेरबंद

आसाराम प्रकरणात ३ साक्षीदारांचा मारेकरी जेरबंद

एका अनुयायाला तीन साक्षीदारांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

शिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत

शिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत

एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आंधप्रदेशचे समाजकल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 

सतत १५ दिवस बलात्कार केल्यानंतर गोळ्या घातल्या

सतत १५ दिवस बलात्कार केल्यानंतर गोळ्या घातल्या

एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले, नंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडून एका खोल विहिरीत फेकून दिले.  उच्चभ्रू तरुणांनी आलिशान गाडीचा वापर करून, राजधानी दिल्लीजवळ ही घटना घडली. 

दिल्लीतील ती छेडछाड की पब्लिसिटी स्टंट, धक्कादायक खुलासा

दिल्लीतील ती छेडछाड की पब्लिसिटी स्टंट, धक्कादायक खुलासा

दिल्लीतील टिळकनगर सिग्नलवर रात्री साडेआठच्या सुमारास एका तरुणीसोबत अश्लिल वक्तव्य करणाऱ्या तरुणाचा फोटो तिनं फेसबुकवर टाकला... बघता-बघता हा फोटो वायरल झाला आणि पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली.

शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बलात्कार प्रकरणी अटक

शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बलात्कार प्रकरणी अटक

अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला एका मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलीय. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीवर ड्रायव्हरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे. 

चालत्या कारमध्ये विवाहितेवर मित्राचा बलात्कार

पूर्व दिल्लीत एका चालत्या कारमध्ये २८ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच मित्रानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. स्थानिक लोकांनी महिलेला आनंद विहार बस टर्मिनलजवळ रडतांना बघून पोलिसांना माहिती दिली.

<b> ९३ विद्यार्थिनींचा धावत्या रेल्वेत मानसिक आणि लैंगिक छळ </b>

एकट्या दुकट्या महिलेवरच छेडछाड, टवाळी, विनयभंग आणि बलात्काराची आफत ओढवते असे समजण्याचे दिवस आता राहीले नाहीत. मुली किंवा महिला या समुहाने असल्यातरी त्या कुठेच सुरक्षित नाहीत हे शनिवारी बिहारात दिसले

दिल्लीत आंदोलकांची दगडफेक

सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच जोरदार राडा झाला आहे. आंदोलक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पाणी मारा करून उपयोग न झाल्याने अश्रुधुराचा मारा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक गेली.

मुंबईत महिला असुरक्षित

अवघ्या २४ तासात मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्काराची तसेच एका वृद्ध महिलेचा खून झाल्यांच उघड झालंय. पण केवळ या दोनच घटना घडल्या असं नाही तर गेल्या काही महिन्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.