crime pimpri chinchwad 0

क्षुल्लक कारणावरून डोक्यात दगड घालून हत्या

मोठ्या भावाला शिवीगाळ केल्यानं चिडलेल्या लहान भावानं एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात घडली. राजेश भीमराव नवगिरे असं हत्या झालेल्या दुर्देवी तरुणाचं नाव आहे.

Dec 31, 2012, 06:43 PM IST