व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, सात जणांवर क्राईम अंतर्गत कारवाई

व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, सात जणांवर क्राईम अंतर्गत कारवाई

व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी वृद्धाला अटक

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी वृद्धाला अटक

पी. एन. सान्याल ६३ वर्षाच्या वृद्धाला शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पी एन सान्यालच्या घरात रशियन युवती आढळून आली आहे. 

नीलेश राणे यांच्याविरोधात ठाणे येथे गुन्हा दाखल

नीलेश राणे यांच्याविरोधात ठाणे येथे गुन्हा दाखल

  संदीप सावंत यांना गाडीत कोंबून मुंबईत आणत गाडीतच मारहाण केली. याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट

खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट

भारतीय दंड विधान संहितेर्गत खासगी जागेत केलेली अश्लील कृती गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दाखल करण्यात आला होता. 

विनयभंगाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला जाळले

विनयभंगाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला जाळले

विद्यार्थिनीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे, विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून तिला जाळण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली.

बलात्कारापासून बचावासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी

बलात्कारापासून बचावासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी

बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी, एका 20 वर्षीय महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ही घटना हावडा येथे रविवारी रात्री घडली. 

फेक प्रोफाईल असल्यास दाखल होणार गुन्हा ?

फेक प्रोफाईल असल्यास दाखल होणार गुन्हा ?

सोशल नेटवर्किंगवर फेक प्रोफाईल बनवून इतरांना त्रास देणऱ्यांविरोधात इंग्लंडमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो.

गुजरात पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात मागणी

गुजरात पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात मागणी

नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात गुजरात पोलिसांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.

शाळेत मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, मित्रावर खुनाचा गुन्हा

शाळेत मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, मित्रावर खुनाचा गुन्हा

शाळेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुसऱ्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नर्सला छेडल्यावरून डॉक्टरने पेशंटला ठार मारलं

नर्सला छेडल्यावरून डॉक्टरने पेशंटला ठार मारलं

हॉस्पिटलमधील नर्सशी एका रुग्णाने गैरवर्तन केलं. या नर्सने एका डॉक्टरला तो रूग्ण दाखवला. संतापलेल्या धिप्पाड डॉक्टरने त्या रुग्णाला बॉक्सिंग स्टाइल मारलं.

 सरल्या वर्षात पुण्याच्या गुन्हेगारीत सात टक्क्यांनी वाढ

सरल्या वर्षात पुण्याच्या गुन्हेगारीत सात टक्क्यांनी वाढ

सरत्या वर्षात पुण्यातील गुन्हेगारीत सात टक्क्यांची वाढ झालीय. मात्र त्याचवेळी शहरातल्या गंभीर गुन्ह्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटलंय. 

१० गोष्टींमुळे होऊ शकतो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

१० गोष्टींमुळे होऊ शकतो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत.

Year Ender  2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना

Year Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना

२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या. 

चिट फंड घोटाळा : साई प्रसादसंबंधीत १६ जागांवर छापे, मोतेवारांवर गुन्हा

चिट फंड घोटाळा : साई प्रसादसंबंधीत १६ जागांवर छापे, मोतेवारांवर गुन्हा

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं  'साई प्रसाद'या चीट फंड कंपनीशी निगडीत १६ जागांवर छापे टाकले त्यासोबतच पुण्यात 'जीवन समृद्ध्' या चिट फंड कंपनीचे मालक महेश मोतेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

२५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग

२५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग

भारतामध्ये लहान मुलं अधिक धोका असणाऱ्या स्थितींच्या अधिक संपर्कात येतात, आणि त्याचमुळेच ते वाढत्या वयात अधिक हिंसक होत जातात.

अर्धा जळालेला मृतदेह खातांना पकडला गेला युवक, मिळाल्या अश्लील गोष्टी

अर्धा जळालेला मृतदेह खातांना पकडला गेला युवक, मिळाल्या अश्लील गोष्टी

 मुरादाबादच्या सुरजननगर येथे फिका नदीजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये एका युवकाला अर्धा जळालेला मृत  चितेवरून काढून खातांना रंगेहाथ पकडले आहे.  सूचना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहचले. 

राजननंतर आता दाऊदचा नंबर - मुख्यमंत्री फडणवीस

राजननंतर आता दाऊदचा नंबर - मुख्यमंत्री फडणवीस

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भारतात आणण्याच्या हालचालींना आज कमालीचा वेग आलाय.  

जाणून घ्या कसा अटक झाला छोटा राजन

जाणून घ्या कसा अटक झाला छोटा राजन

 इंडियाचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियात अटक करण्यात आली. मूळचा मुंबईचा राहणारा 55 वर्षीय माफिया डॉनचे मूळचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. दोन दशकांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या छोटा राजनला इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली. 

दाऊदला घाबरून राजनने केली स्वतःला अटक

दाऊदला घाबरून राजनने केली स्वतःला अटक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियाच्या बालीमध्ये रविवारी अटक करण्यात आली. राजन याला अटक झाली नसून त्याने स्वतःला अटक करण्यात आली असल्याचे समोर येत आहे. 

छोटा राजनला झाली अटक पण तो हसतोय...

छोटा राजनला झाली अटक पण तो हसतोय...

आता छोटा राजनसंबंधात धक्कादायक बातमी...छोटा राजनचा हा फोटो पाहा...यात फोटोत छोटा राजन निवांत दिसतोय...एवढंच नव्हे तर राजन हसताना दिसतोय.