आईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं

आईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं... प्रत्येकाच्या जीवनात आईचं खास स्थान असतं... मग ते माणूस असो किंवा मुकं जनावर... अशाच मुक्या जनावराच्या मातृप्रेमाची घटना कोईम्बतूरमध्ये पाहायला मिळाली.

ही आहेत रडण्याची कारणे

ही आहेत रडण्याची कारणे

  आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी रडतो. रडणे ही कोणत्याही गोष्टीवरील नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. महिला या पुरूषांपेक्षा जास्त रडतात, असे म्हटले जाते. मात्र रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही. त्याउलट रडल्याने माणसाचे मन हलके होते.

चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम रडतो तेव्हा...

चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम रडतो तेव्हा...

सध्या झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'ची जोरदार चर्चा सुरु आहे. यातील कलाकार हे सर्वांना पोटधरुन हसवतात. मात्र, यातील मुख्य कलाकार भाऊ कदम हा चक्क रडला. त्याच्या रडण्याचे कारण तरी काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना...

'चला हवा येऊ दे'मध्ये भाऊ कदम ढसाढसा रडला

'चला हवा येऊ दे'मध्ये भाऊ कदम ढसाढसा रडला

मुंबई : चला हवा येऊ द्या अर्थात चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात कलाकार भाऊ कदम ढसा ढसा रडला. कारण होतं भाऊ कदमला या थुक्रटवाडीत कुणीतरी धोका दिलाय म्हणे, भाऊ कदम जेव्हा रडत होता, तेव्हा सेटवर 'खुश रहे तू सदा, ये दुँआ है मेरी'

 

फेसबुक प्रमुखाने घेतलेल्या मुलाखतीत मोदी रडले

फेसबुक प्रमुखाने घेतलेल्या मुलाखतीत मोदी रडले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक मुख्यालयात मार्क झकरबर्ग यांच्याशी फेसबुक चॅट केले, त्यात त्यांनी भारताची अर्थव्यवस्था २० ट्रलियन डॉलर बनवणार असल्याचं म्हटलं आहे.

आमीर खान हमसून-हमसून रडला, ट्विटरवर टिवटिवाट

आमीर खान हमसून-हमसून रडला, ट्विटरवर टिवटिवाट

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान पुन्हा रडला.. तो ही 'कट्टी-बट्टी' हा सिनेमा पाहून... निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कट्टी-बट्टी'त कंगना राणावत आणि इमरान खान मुख्य भूमिकेत आहेत.

सलमाननं अखेर म्हटलंच... 'आय लव्ह यू टू'

सलमाननं अखेर म्हटलंच... 'आय लव्ह यू टू'

अभिनेता सलमान खान याचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा पाहिल्यानंतर हमसून हमसून रडणाऱ्या चिमुरड्या 'सुझी'ला सलमाननं एक गोड मॅसेज दिलाय. 

एबी डिव्हिलियर्स , मॉर्कल हमसून हमसून रडले

एबी डिव्हिलियर्स , मॉर्कल हमसून हमसून रडले

पराभव पचवणं किती कठीण असतं, हे आज वर्ल्ड कप २०१५ च्या सेमीफायनल सामन्यानंतर दिसून आलं, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सामन्याचा निकाल लागल्यानंतर काही खेळाडू हमसून हमसून रडले.

आमिरला अश्रू आवरणं झालं कठिण!

आमिरला अश्रू आवरणं झालं कठिण!

बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच त्याचा टिव्ही शो 'सत्यमेव जयते-3' घेऊन परत येत आहे.

जेव्हा रवींद्र जडेजा ढसाढसा रडला

जेव्हा रवींद्र जडेजा ढसाढसा रडला

भारतीय क्रिकेट टीमचा अष्‍टपैलू रवींद्र जडेजाने आपल्‍या आईचे तर्पण केले. जडेजाची आई लताबेन या 2005 साली एका दुर्घटनेत मृत पावल्या होत्या.

आफ्रिदीने बांगलादेशच्या बालांना ढसाढसा रडवलं

पाकिस्तानच्या बुमबुम आफ्रिदीने बांगलादेश विरोधात लगोपाठ षटकारांचा पाढा सुरूच ठेवल्याने, बांगलादेशी फॅन्स कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

ती डॉक्युमेंन्ट्री पाहून शाहरूख रडला

शाहरूख खान किती हळवा आहे, हा अनुभव नुकताच सर्वांना आलाय. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स टीमवर एक डॉक्युमेंन्ट्री बनवण्यात आली आहे.

संजूबाबाचा ‘पोलिसगिरी’ पाहून रडली मान्यता दत्त

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला पोलिसगिरी हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला...नुकतंच या सिनेमाचं स्क्रीनिंगही पार पडलं..यावेळी संजूबाबाला सा-यानीच मिस केलं...पाहुया त्याचाच रिपोर्ट

अन्.... कोंकणा सेन ढसाढसा रडली...

कोकंणा सेन शर्मा चक्क रडली. होय खरचं, तसं तर बॉलीवुडमधल्या नट्या ऐरवी कधी रडत नाहीत. त्या सगळ्या फक्त दोन कारणांवरूनच रडतात.

....अन् जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा इमोशनल अत्याचार आज मुंब्र्यातील एका स्थानिक सभेत नागरिकांना झेलावा लागला.

संजय दत्तचा ढोंगीपणा उघड, पुनर्विचार याचिकेची शक्यता

सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय दत्त पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत ही याचिका दाखल करणार आहे. संजय दत्तनं शिक्षेविरोधात याचिका दाखल करणार नसल्याचं संजय म्हणाला होता.

हे व्हीआयपी देखील रडले होते ढसाढसा....

सुप्रीम कोर्टानं 5 वर्षांची शिक्षा दिल्यानंतर प्रथमच मीडियासमोर आलेल्या संजय दत्तचे डोळे भरून आले... आता हा त्याला खरोखर झालेला पश्चात्ताप आहे की सहानुभूती?

माझी चूक झालीय, संजय दत्तची रडारडा.....

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय दत्त आज पहिल्यांदाच पत्रकारांसमोर आला, त्याने अगदी थोडक्यात पत्रकारांशी संवाद साधला.

गँगरेप प्रकरण: अन् जया बच्चन संसदेत रडल्या....

दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे संसदेत तीव्र पडसाद उमटलेत. खासदार जया बच्चन यांनाही महिलांच्या स्थितीवर बोलताना अश्रू अनावर झाले.

राज ठाकरेंना झाले अश्रू अनावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपले अश्रू अनावर झाले होते. ते अंत्यविधी सुरू असताना ढसाढसा रडत होते.

राणेही रडले, `साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही,

`साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही, याचं शल्य आयुष्यभर मला राहिल`... असं म्हणत माजी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं.