csr

CSR Journal Excellence Awards: NSE मध्ये 25 फेब्रुवारीला CSR जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्सचं आयोजन

Fifth Edition of The CSR Journal Excellence Awards: 'द सीएसआर जनरल एक्सलन्स अवॉर्ड्स'मधून नवउद्यमींना प्रोत्साहन तसेच त्यांना नव्या कामासाठी उत्तेजन देण्यासाठी केले जाते. या व्यासपीठातून नवउद्यमींच्या नवविचारांना आणि समाजात बदल घडवणाऱ्या उद्योजकांना सन्मानित करण्यात येते. या पुरस्कार सोहळ्याचा हेतू हाच आहे की आज 10 लोकांना या उपक्रमातून सन्मानित केल्यानंतर याची प्रेरणा उद्याच्या 100 लोकांना नक्की मिळेल. 

Feb 23, 2023, 01:19 PM IST

EXCLUSIVE : सीएसआर निधी, कोरोनाचे राजकारण; पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

सीएसआर निधी हा केवळ पंतप्रधान निधीतच घेता येतो आणि तो मुख्यमंत्री सहायता निधीत घेता येत नाही, असा एक आरोप सध्या अनेक राज्यात होतो आहे. 

Apr 13, 2020, 05:21 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी महाराष्ट्र, आवाहनाला प्रतिसाद देत १९७ कोटींचे योगदान

महाराष्ट्रातील जनतेने मोठा आर्थिक निधी जमा केला 

Apr 12, 2020, 07:02 PM IST

पीएम केअरलाच सीएसआर ग्राह्य, केंद्राच्या निर्णयावर देशभरातून टीका

केंद्राच्या या निर्णयावर देशभरातून टीका होत आहे. 

Apr 12, 2020, 05:55 PM IST
DONATIONS TO PM CARES FUND WILL QUALIFY AS CSR PT2M29S

कोरोना मदतीवरुन केंद्र सरकारचं राजकारण

DONATIONS TO PM CARES FUND WILL QUALIFY AS CSR

Apr 12, 2020, 05:15 PM IST

'केवळ पीएम केअरला केलेली मदतच सीएसआरमध्ये ग्राह्य'

सीएम फंडसोबत दुजाभाव का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Apr 12, 2020, 05:01 PM IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात बसवण्यात येणार अत्याधुनिक यंत्रणा

नाशिक जिल्हा रुग्णालयात आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

Sep 24, 2017, 11:37 PM IST

निवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!

निवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!

Mar 1, 2017, 02:15 PM IST

निवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!

मुंबईत शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला पहिला सेल्फी पॉईंट गुंडाळण्यात आलाय. त्यामुळे 'सेल्फी फॅन्स' मात्र चांगलेच हिरमुसलेत.

Mar 1, 2017, 10:17 AM IST

...तर हा आहे राज ठाकरेंचा नाशिक विकासाचा फंडा!

राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.

Feb 17, 2017, 10:04 PM IST

राज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे. 

Aug 25, 2016, 11:04 PM IST

चिमुरडीवर मोफत उपचार; मनपा हॉस्पिटलला करोंडोंचं गिफ्ट!

गेल्या वर्षी रेल्वे दुर्घटनेत आपले पाय गमावणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्या टिळक हॉस्पीटल (सायन हॉस्पीटल) मध्ये मोफत उपचार करण्यात आले होते. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर एका कोरियाच्या कंपनीनं हॉस्पिटलला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) अंतर्गत २.५ करोड रुपयांचं मेडिकल उपकरण भेट देण्याचा निर्णय घेतलाय. 

Apr 17, 2015, 06:36 PM IST