दहशतीचा गुरु.....

26 अकराच्या दहशतवादी हल्यामागे पाकिस्तानची आय़एसआय आहे यासंदर्भात भारताची सुरक्षा यंत्रणा वारंवार पुरावे देतेय.. पण आता मात्र या सा-या पुराव्याना बळकटी मिळतेय..