dapoli

 दापोली समुद्रकिनारी स्थानिकांना दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन

दापोली समुद्रकिनारी स्थानिकांना दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन

  दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी स्थानिकांना दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन झालं. लाडघर समुद्रकिनारी हा ऑक्टोपस सापडला. यापूर्वी लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपस कधीही आढळलेला नव्हता.

Oct 9, 2017, 01:17 PM IST
झी २४ तास इफेक्ट : सुकोंडी-वाघिवणे धरणाची गळतीची अधिकाऱ्यांकडून दखल

झी २४ तास इफेक्ट : सुकोंडी-वाघिवणे धरणाची गळतीची अधिकाऱ्यांकडून दखल

झी २४ तासने दापोली तालुक्यातील सुकोंडी-वाघिवणे धरणाची बातमी दाखवल्यानंतर या धरणाची गळती थांबवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, अशी माहिती जल सिंचन जलसंधारण उपविभागाच्या अधिका-यांनी दिली.

Jul 13, 2017, 09:30 AM IST
सापांचा दुर्मिळ रोमान्स कॅमेऱ्यात कैद

सापांचा दुर्मिळ रोमान्स कॅमेऱ्यात कैद

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक अनोख प्रेम पाहायला मिळाले. हे प्रेम कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सर्प मिलनाचे हे दृश्य कॅमेराबद्द झाले आहे. याचा व्हिडिओ यू-ट्यूबर व्हायरल होत आहे.

Apr 20, 2017, 12:13 PM IST
होळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या

होळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या

होळी सणानिमित्त प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Mar 9, 2017, 09:52 PM IST
दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक

दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक

दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Jan 14, 2017, 07:18 PM IST
अतिउत्साह बेतला जीवावर, दापोलीच्या समुद्रात अडकली गाडी

अतिउत्साह बेतला जीवावर, दापोलीच्या समुद्रात अडकली गाडी

फाजील अतिउत्साह कसा जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण, रत्नागिरीतल्या दापोलीत शनिवारी पाहायला मिळालं.

Oct 16, 2016, 07:23 PM IST
मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी ३० फुटी मृत व्हेल मासा आढळला आहे. 

Sep 16, 2016, 09:24 AM IST
दापोली शाखेत महाराष्ट्र साहित्यिक परिषद निवडणुकीत घपला

दापोली शाखेत महाराष्ट्र साहित्यिक परिषद निवडणुकीत घपला

दापोलीत धक्कादायक बाब उघड झालेय. एरव्ही राजकीय निवडणुकांमध्ये होणारे घोटाळे आता साहित्यिकांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहेत.

Mar 9, 2016, 08:29 AM IST
केमिकल कंपनीच्या परिसरात स्फोटकं जप्त; एटीएसची कारवाई

केमिकल कंपनीच्या परिसरात स्फोटकं जप्त; एटीएसची कारवाई

 रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आलीत. केळशी येथील 'आशापुरा माईन्स केमिकल' कंपनीच्या परिसरात टाकलेल्या धाडीत ही स्फोटकं सापडली. 

Jan 15, 2016, 07:34 PM IST
पुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू

पुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू

दापोलीतील कर्दे समुद्र किनारी पोहायला गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

Aug 1, 2015, 10:31 PM IST
टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली, ४ जण अडकल्याची भीती

टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली, ४ जण अडकल्याची भीती

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं दापोलीतील टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. दरडीखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

Jun 22, 2015, 07:03 AM IST
कोकण कृषी विद्यापीठात १०० जागांची भरती

कोकण कृषी विद्यापीठात १०० जागांची भरती

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अंतिम तारीख २० जानेवारी आहे.

Jan 8, 2015, 06:52 PM IST
शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा मंत्रिपदावरुन जुंपणार

शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा मंत्रिपदावरुन जुंपणार

शिवसेना भाजपातील अखेरच्या मंत्रीपद वाटपावरूनही दोन्ही पक्षातील कुरबूर सुरुच राहणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेनेनं आणखी एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय. 

Jan 6, 2015, 04:40 PM IST

पुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले इथं पुण्यातल्या 6 पर्यटकांना जलसमाधी मिळालीय. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. हे सर्व पर्यटक पुण्याहून कोकणात फिरायला आले होते.

May 25, 2014, 06:06 PM IST

रत्नागिरीत अवकाळी पाऊसानं उडविली दाणादाण

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, देवरुख भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली...

Apr 4, 2014, 08:37 PM IST