मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी ३० फुटी मृत व्हेल मासा आढळला आहे. 

मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड

अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय. 

राजापूरजवळ दोन एसटींची समोरासमोर धडक राजापूरजवळ दोन एसटींची समोरासमोर धडक

राजापूर तालुक्यातील हातिवले गावात दोन एसटींची समोरासमोर धडक झाली आहे.

राज्यात खड्ड्यांमुळे 812 नागरिकांचा मृत्यू राज्यात खड्ड्यांमुळे 812 नागरिकांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या वर्षी खड्ड्यांमुळं झालेल्या मृत्युची आकडेवारी कळली, तर तुम्हाला धक्का बसेल. 

इमारतीचा स्लॅब कोसळून ८ जण ठार इमारतीचा स्लॅब कोसळून ८ जण ठार

पुण्याच्या बालेवाडी येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झालेत. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.

मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईत काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. मालाडमध्ये काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. 

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू

मुंबईत एक धक्कादायक अन् तितकीच निंदनीय घटना उघडकीस आलीय. महापालिकेच्या बांद्र्यामधल्या भाभा हॉस्पिटलमधला एक संतापजनक प्रकार समोर आलाय. 

मुळा-मुठाच्या नदीत सापडले 'त्या' दोन मुलींचे मृतदेह मुळा-मुठाच्या नदीत सापडले 'त्या' दोन मुलींचे मृतदेह

पुण्याजवळ वडगाव शेरी परिसरात चंदननगरमधल्या दोन मुलींचे मृतदेह मुळा-मुठा नदीत आढळून आलेत.

कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील ८ भाविक ठार कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील ८ भाविक ठार

कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील ८ भाविक ठार झाले आहेत, हे भाविक उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने गाणगापूरला दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर मंगळवारी काळाने घाला घातला.  

मृत मुलाशेजारी आई चार दिवस बसून राहिली

 मुलाच्या मृतदेहासोबत एक वृद्ध महिला चार दिवस बसून राहिली होती. , शहरातील काली बारी मार्गावरील एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाशेजारी ही महिला बसली होती.

माहितीच्या अधिकाराखाली राज्यातील 'मृत' वनक्षेत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर माहितीच्या अधिकाराखाली राज्यातील 'मृत' वनक्षेत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर

गेल्या दहा वर्षात राज्यात तब्बल ४५४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळंच की काय, येत्या १ जुलैला दोन कोटी झाडं लावण्याचा संकल्प वनमंत्र्यांना हाती घ्यावा लागलाय.

यापुढे पारसी समाजातील मृतांचे शव गिधाडं खाणार नाहीत, कारण... यापुढे पारसी समाजातील मृतांचे शव गिधाडं खाणार नाहीत, कारण...

भारतातील अत्यंत नम्र, शांत आणि यशस्वी समाज म्हणून ओळखला जाणारा पारसी समाज आता काळाच्या ओघात आपल्या काही जुन्या परंपरांना मुठमाती देण्यासाठी तयार झालाय.

धुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी धुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी

 धुळे - नागपूर - सुरत महामार्गावर भीषण असा तिहेरी अपघात घडलाय. या अपघातात १५ जण जागीच ठार झालेत. 

सुप्रसिद्ध कव्वाल अमजद साबरीची कराचीत गोळी घालून हत्या सुप्रसिद्ध कव्वाल अमजद साबरीची कराचीत गोळी घालून हत्या

 कव्वाली गायनात सुप्रसिद्ध जोडी असलेल्या साबरी ब्रदर्सपैकी अमजद  साबरी यांची कराचीत गोळी मारून हत्या करण्यात आली. 

मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल... मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नागपूरच्या वाढत्या पाऱ्याने तीन बळी घेतलेत. चढत्या तापमानापासून बचाव करण्याकरिता घरात लावलेल्या कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. 

पाकिस्तानात वादळी पावसाचे १४ बळी पाकिस्तानात वादळी पावसाचे १४ बळी

भारतात मान्सूनची प्रतिक्षा असताना शेजारील पाकिस्तानात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे, पाकिस्तानातील वादळी वाऱ्याच्या पावसात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

सॉफ्ट ड्रिंकमध्ये आढळली मृत पाल, व्हिडिओ वायरल सॉफ्ट ड्रिंकमध्ये आढळली मृत पाल, व्हिडिओ वायरल

वाढत्या गर्मीत तुम्ही घराबाहेर पडलात की मग थकलेल्या अवस्थेत सॉफ्ट ड्रिंक पित असाल... तर ही बातमी पाहिल्यानंतर तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिणंही बंद कराल.

उष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू उष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळलेत. 

तेलंगणात अपघात, महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू तेलंगणात अपघात, महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात एका रस्ते अपघातात महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झालाय. 

मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा होणार जिवंत ? मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा होणार जिवंत ?

मेंदुला मार लागल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येवू शकतं का याचं संशोधन सध्या सुरु आहे. भारतीय वैज्ञानिक डॉक्टर हिमांशु बंसल यांना याबाबत परवानगी देखील मिळाली आहे. ते २० मृत्यू झालेल्या लोकांवर याचं परिक्षण करणार आहे.